
आज {MM,DD YYYY} रात्री 11:59 वा. पूर्वीचEnroll करा
Regular Price ₹ 1999/- But Today Only offer Just ₹999/-
उद्यापासून फिस ₹ 1999/-

ChatGPT, Google Gemini, आणि Secret Ai Tools सह अध्यापन
या लोकप्रिय AI टूल्सचा तसेच आम्ही खास शिक्षकांसाठी तयार केलेल्या secret Ai सॉफ्टवेअरचा शिक्षणात प्रभावी वापर कसा करावा याचे प्रात्यक्षिक मार्गदर्शन.

पाठ नियोजन आणि अभ्यासक्रम विकास
काही सेकंदांत पाठ टाचण, अभ्यासक्रम नियोजन आणि शैक्षणिक सामग्री तयार करण्याच्या तंत्रांचा अभ्यास.

प्रश्नपत्रिका आणि मूल्यमापन साधने
प्रश्नमंजुषा, प्रश्नपत्रिका, क्विझ आणि इतर मूल्यमापन साधने AI च्या सहाय्याने कशी तयार करावीत.

शोधनिबंध आणि कृतिसंशोधन मार्गदर्शन
AI च्या मदतीने उच्च दर्जाचे शोधनिबंध, कृतिसंशोधन, आणि माहितीपर लेख कसे लिहावे याचे प्रशिक्षण.

वैयक्तिक अध्ययन योजना
अभ्यासात मागे असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वैयक्तिक कृती आराखडे कसे तयार करावे याचे तंत्र.

वर्कशीट आणि अभ्यास साहित्य
एका मिनिटात वर्कशीट, PPT, क्विझ आणि अभ्यासासाठी लागणारी इतर साहित्य कशी तयार करावीत.

व्हिडिओ आणि ऑडिओ साधने
शैक्षणिक व्हिडिओ, ऑडिओ नोट्स, ऑडिओ सारांश आणि टेक्स्ट-टू-स्पीच वापरून अध्यापन सामग्री कशी तयार करावी.

PDF विश्लेषण आणि सारांश
लांब PDF दस्तावेजांचे विश्लेषण करणे, त्यांचा सारांश तयार करणे आणि त्यावर प्रश्न तयार करण्याचे तंत्र.

चित्र आणि ग्राफिक्स निर्मिती
काल्पनिक वर्णनावर आधारित शैक्षणिक चित्रे कशी तयार करावीत आणि AI च्या साह्याने फोटो एडिटिंग कसे करावे.

YouTube व्हिडिओ विश्लेषण
युट्युब वरील व्हिडिओचा सारांश करून त्यावर स्वाध्याय तयार करण्याच्या प्रभावी पद्धती.

भाषणे आणि अहवाल लेखन
वेगवेगळी भाषणे, अर्ज, अहवाल, क्विझ आणि कोडी AI च्या मदतीने झटपट तयार करण्याचे तंत्र.

प्रकल्प-आधारित शिक्षण
प्रत्येक विषयावर शिकलेल्या तंत्रांचा वापर करून प्रात्यक्षिक प्रकल्प पूर्ण करण्याचे प्रशिक्षण.
आज {MM,DD YYYY} रात्री 11:59 वा. पूर्वीचEnroll करा
Regular Price ₹ 1999/- But Today Only offer Just ₹999/-
उद्यापासून फिस ₹ 1999/-

पाठ टाचण, प्रश्नपत्रिका तयार करण्यात तासनतास खर्च
अभ्यासात मागे असणाऱ्या मुलांसाठी वैयक्तिक कृती आराखडे तयार करण्यात अडचण
अभ्यासक्रम नियोजन, शोधनिबंध आणि कृतिसंशोधन यात मोठा वेळ खर्च
शैक्षणिक व्हिडिओ, PPT, क्विझ तयार करण्यात अनावश्यक वेळ खर्च
टेक्नॉलॉजीच्या वापराबद्दल अनिश्चितता आणि भीती

काही सेकंदांत पाठ टाचण, अभ्यासक्रम नियोजन आणि प्रश्नपत्रिका तयार!
प्रत्येक विद्यार्थ्यासाठी वैयक्तिक अध्ययन योजना काही मिनिटांत तयार!
उच्च दर्जाचे शोधनिबंध, कृतिसंशोधन आणि माहितीपर लेख झटपट तयार!
आकर्षक शैक्षणिक व्हिडिओ, PPT आणि इंटरॅक्टिव्ह क्विझ AI च्या मदतीने तयार!
Ai टेक्नॉलॉजी वापरण्याचा आत्मविश्वास आणि नव्या कौशल्यांसह तंत्रस्नेही बना!
आज {MM,DD YYYY} रात्री 11:59 वा. पूर्वीचEnroll करा
Regular Price ₹ 1999/- But Today Only offer Just ₹999/-
उद्यापासून फिस ₹ 1999/-
आज {MM,DD YYYY} रात्री 11:59 वा. पूर्वीचEnroll करा
Regular Price ₹ 1999/- But Today Only offer Just ₹999/-
उद्यापासून फिस ₹ 1999/-




यांनी मागील 8 वर्षे शिक्षण क्षेत्रात काम केले आहे. आतापर्यंत विविध संस्थामध्ये मॅनेजर पदावर काम केले आहे. कोरोनाकाळा पासून आत्तापर्यंत डिजिटल साक्षरता अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील 2,00,000 पेक्षा अधिक शिक्षकांना मोफत तंत्रस्नेही साक्षर बनविले. सद्या शाबास गुरुजी एज्युकेशन पोर्टलच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रातील गुणवत्तापूर्ण ऑनलाइन सेवा संपूर्ण महाराष्ट्रात अल्प दरात उपलब्ध करून देत आहेत. आत्तापर्यंत केलेल्या कार्याचे मिळालेले पुरस्कार खालील प्रमाणे आहेत....



खास भारतीय शिक्षकांसाठी तयार करण्यात आलेला व 20+ Ai Tools समाविष्ट असलेला सॉफ्टवेअर
• Writing assistant,
• Lesson planner,
• Notes generator,
• Concept explainer,
• Activity and project generator,
• Creative research generator,
• Quiz and worksheet generator,
• Text analyzer and Enhancer,
• Text translator,
• YouTube video analyzer,
• Presentation generator with Images,
• Personalized report generator,
• Chat with documents,
• Event planners,
• Science lab research assistant,
• Doubt Solver,
• Ask me anything,
• Concept mastery coach
टाईमर झीरो होण्यापूर्वीच पेमेंट पूर्ण करा.
टाईमर झीरो होण्यापूर्वीच पेमेंट पूर्ण करा.
"हा कोर्स केल्यापासून माझ्या शिकवण्याच्या पद्धतीत अमुलाग्र बदल झाला आहे. मी आता AI चा वापर करून प्रत्येक विद्यार्थ्यासाठी वैयक्तिक अभ्यासक्रम तयार करू शकते आणि यामुळे माझ्या वेळेची मोठी बचत झाली!"
"पूर्वी मला एक प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी 3-4 तास लागायचे, आता मी Ai Tools वापरून 5 मिनिटांत उत्तम प्रश्नपत्रिका तयार करतो. AI च्या मदतीने तयार केलेले व्हिडिओ आणि PPT पाहून माझे विद्यार्थी मला चांगला प्रतिसाद देत आहेत."
"मला तंत्रज्ञानाची फार भीती वाटायची, पण या कोर्समुळे मी आत्मविश्वासाने AI टूल्स वापरू शकते. आता मी Ai Tools वापरून मुलांसाठी इंटरेस्टिंग स्टोरीज आणि एक्सरसाइझेस तयार करते, आता त्यांची शिकण्याची आवड वाढली आहे."
"शालेय कृतिसंशोधन प्रकल्पासाठी Ai Tools वापरून उत्कृष्ट संशोधन पेपर तयार करण्यात मला मदत झाली. AI टूल्स शिकल्यामुळे मी वर्गात इतिहासाच्या महत्त्वाच्या घटनांवर इंटरॅक्टिव्ह अभ्यास सामग्री तयार करतो."
"अभ्यासात मागे असणाऱ्या मुलांसाठी वैयक्तिक अध्ययन योजना बनवणे सोपे झाले आहे. आता प्रत्येक मुलाला त्याच्या आवडीनुसार आणि क्षमतेनुसार अध्ययन सामग्री देता येते. AI चित्रांमुळे मुले अधिक चांगले विषय समजून घेतात."
"कविता आणि लेख लिहिण्यासाठी Ai Tools चा वापर करायला शिकलो. प्रत्येक विद्यार्थ्याच्या लेखनावर वैयक्तिक प्रतिसाद देण्यास आणि त्यांचा लेखन कौशल्य विकास करण्यात मला मदत झाली आहे."
आज {MM,DD YYYY} रात्री 11:59 वा. पूर्वीचEnroll करा
Regular Price ₹ 1999/- But Today Only offer Just ₹999/-
उद्यापासून फिस ₹ 1999/-
हा कोर्स तुम्ही निवडलेल्या प्लॅन नुसार Live आणि Recorded दोन्ही प्रकारात उपलब्ध आहे.
कोर्स खरेदी केल्यावर पासवर्ड ताबडतोब ईमेल वर मिळेल...
किंवा Course access साठी खालील लिंकवर क्लिक करून Login बटन दाबावे...👇
https://shabasguruji.com/
Username : your email ID
(पेमेंट करताना वापरलेलाच ई-मेल आयडी)
Password विसरला असेल तर Forgot Password? बटन वर क्लिक करून नवीन तयार करू शकता...
लॉगिन होत नसेल तर काय अडचण येते त्याचा स्क्रीनशॉट सोबत तुमचा ईमेल आयडी पाठवावा...
What's App Support
कोर्स login केल्यावर रेकॉर्डेड व्हिडिओच्या खाली मिळतील
होय, कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर आपल्याला डिजिटल प्रमाणपत्र मिळेल. हे प्रमाणपत्र आपल्या करिअर विकासासाठी आणि व्यावसायिक वाढीसाठी वापरु शकता.
हा कोर्स Basic to Advance Level चा आहे.
अगदी नक्की! हा कोर्स विशेषत: Ai तंत्रज्ञान क्षेत्रात नवशिक्या शिक्षकांसाठी डिझाइन केला आहे. आम्ही प्रत्येक AI टूल वापरण्याचे तंत्र क्रमाक्रमाने आणि सोप्या पद्धतीने शिकवतो. फक्त बेसिक स्मार्टफोन वापरता येणे पुरेसे आहे.
कोर्समध्ये आम्ही प्रामुख्याने मोफत असलेले AI टूल्स वापरण्यास शिकवतो - तसेच आम्ही खास शिक्षकांसाठी तयार केलेले Ai Paid सॉफ्टवेअर सुद्धा शिकवतो. तुम्हाला अधिक फिचर्स हवे असल्यास आमच्या Ai सॉफ्टवेअर टूल्सचे पेड सबस्क्रिप्शन घेऊ शकता, पण ते अनिवार्य नाही.
कोर्स 70% मराठी आणि 30% इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे. संपूर्ण कोर्समध्ये मराठी आणि इंग्रजी अशा मिक्स भाषेत स्पष्टीकरण दिले जाईल, ज्यामुळे सर्व शिक्षकांना समजायला सोपे जाईल.
होय, लॅपटॉप/डेस्कटॉप नसला तरी मोबाईलवर पूर्ण शिकता येईल...
होय, शिकविलेल्या भागावरील अडचणीसाठी Whats app चॅटिंगद्वारे मदत केली जाईल...
आज {MM,DD YYYY} रात्री 11:59 वा. पूर्वीचEnroll करा
Regular Price ₹ 1999/- But Today Only offer Just ₹999/-
उद्यापासून फिस ₹ 1999/-