AICartoonVideoViralStoryLaunchpad_k2mte_1920

या कोर्समध्ये काय शिकायला मिळेल ?

Ai Viral Story Writing

Ai कडून Viral story लिहिण्याची टेक्निक. ज्यामध्ये पूर्ण स्क्रिप्ट व स्टोरीबोर्ड, बॅकग्राऊंड म्युझिक,साऊंड इफेक्टस् डिमेड मिळतील 

Ai Voice Over

तुमच्या आवाजाला Storyteller व Cartoon character सारखा आवाज कसा द्यायचा ते शिकायला मिळेल...

Scene Creation

कार्टून story साठी copyright Free Background Scene कसे तयार करावेत..?

Cartoon Character Design

वेगवेगळ्या प्रकारचे गोष्टीला अनुरूप असे कार्टून तयार करायला शिकायला मिळेल...

Character Body Movements

Cartoon  Charector ची शरीराची हालचाल नियंत्रित करण्याची माहिती मिळेल...

Character Walk Cycle

Cartoon Charector चालविण्याचे अनिमेशन कसे देता येईल याची माहिती मिळेल...

Character Face Expression

Cartoon Charector च्या चेहऱ्याचे हावभाव प्रसंगानुसार कसे बदलयाचे ही शिकायला मिळेल...

Birds And Animal Cartoon

उडणारे, चालणारे, बोलणारे पशू, पक्षी, प्राणी गोष्टीमध्ये कसे वापरायचे हे शिकायला मिळेल...

Video Editing

Cartoon Video ची एडिटिंग कशी करावी हे शिकायला मिळेल...

प्रशिक्षणार्थिनी बनविलेले व्हिडिओ 👇

Todays Special Offer
Tommorow Fees ₹ 5999/-

Today Only ₹1999/-

00
Days
:
00
Hours
:
00
Minutes
:
00
Seconds

नेहमी विचारले जाणारे प्रश्न ?

  • Admission केल्यावर पुढील प्रोसेस काय असेल ?

तुम्हाला ट्रेनिंगच्या दिवशी Ai Cartoon Video Viral Story Launchpad जॉइन करण्यासाठी वैयक्तिक व्हॉटस्अप मेसेज व कॉल येईल...

  • हा कोर्स Live की Recorded आहे?

हा कोर्स Live आणि Recorded दोन्ही प्रकारात उपलब्ध आहे. 

  • Recorded कोर्स खरेदी केल्यास कोठे पाहावा?

कोर्स खरेदी केल्यावर पासवर्ड ताबडतोब ईमेल वर मिळेल...
किंवा Course access साठी खालील लिंकवर क्लिक करून Login बटन दाबावे...👇
https://shabasguruji.com/
Username : your email ID
(पेमेंट करताना वापरलेलाच ई-मेल आयडी)

Password विसरला असेल तर Forgot Password? बटन वर क्लिक करून नवीन तयार करू शकता...

लॉगिन होत नसेल तर काय अडचण येते त्याचा स्क्रीनशॉट सोबत तुमचा ईमेल आयडी पाठवावा...
What's App Support

  • हा कोर्स Basic, Medium की Advance Level चा आहे?

हा कोर्स Basic to Advance Level चा आहे. 

  • माझ्याकडे Video Editing चे फार थोडे ज्ञान आहे ?

तरीही तुम्हाला या कोर्स मधील सरावाने हे सर्व सहज जमेल आणि इतरांसारखे व्हिडिओ बनवायला सुरु करु शकता.

  • हे ट्रेनिंग शिकताना मला फक्त मोबाईलवर शिकता येईल का?

होय, लॅपटॉप/डेस्कटॉप नसला तरी मोबाईलवर पूर्ण शिकता येईल व पूर्ण व्हिडिओ सुद्धा मोबाईल मध्ये बनवू शकता.

  • या ट्रेनिंग नंतर प्रत्यक्ष Technology वापरताना अडचण आल्यास मदत मिळेल का?

होय, शिकविलेल्या भागावरील अडचणीसाठी Whats app चॅटिंगद्वारे मदत केली जाईल...