"फक्त 5 दिवसांत शिका Canva AI वापरून आकर्षक प्रेझेंटेशन, सर्टिफिकेटस् , Interactive Quiz, Worksheets, आणि Website बनवणे ते ही कोणत्याही क्लिष्ट टेक्निकल नॉलेज शिवाय! आणि "Canva Certified Mentor" सोबत
No Design Skills Needed (रेडीमेड टेम्पलेट्स वापरा)
Laptop & Mobile Friendly (कुठूनही शिका)
For K-12 Teachers (KG ते 12वी च्या शिक्षकांसाठी खास)
Batch Starting Soon | Live Practical Training

शाळेचे कोणतेही काम आता मिनिटांत, तासांत नाही!

High-Quality Designs (डिझाईनरची गरज नाही) 🎨

Time Saving System (कोणतेही काम 5-15 मिनिटांत) 🕒

Writing With Ai (टायपिंगची गरज नाही) 🖋
"Google वरून माहिती आणि फोटो शोधण्यात तासन् तास जातात, आणि शेवटी जे मिळते ते मनासारखे नसते?"
"तुमच्याच शाळेतील इतर शिक्षक लॅपटॉप आणि प्रोजेक्टर वापरून मुख्याध्यापकांची वाहवा मिळवत आहेत आणि तुम्ही जास्त अनुभव असूनही तुम्ही Tech-Knowledge नसल्यामुळे मागे पडत आहात?"
शाळेचे रिपोर्ट कार्ड्स, रिझल्ट शीट्स आणि PPTs बनवण्यासाठी तुम्हाला अजूनही रात्रभर जागून काम करावे लागते का?"
"सुट्टीच्या दिवशी पण काम करत बसावे लागते. त्यामुळे कुटुंबासोंबत वेळ देता येत नाही?"
"जर तुम्ही स्वतःला आताच अपडेट केले नाही, तर पुढील ५ वर्षांत तुम्हाला जुन्या विचारांचे शिक्षक म्हणून दुर्लक्षित केले जाईल."
"शाळेचे काम असूनही, बाहेरून डिझाईन करून घेण्यासाठी स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करावे लागतात?"
"शाळेच्या एका साध्या बॅनरसाठी किंवा पोस्टरसाठी तुम्हाला DTP ऑपरेटर किंवा सायबर कॅफेवाल्याच्या विनवण्या कराव्या लागतात?"
"कॉम्प्युटरवर काही अडले की शाळेतील 'तरुण शिक्षकांकडे' किंवा स्वतःच्या मुलांकडे मदत मागावी लागते? आणि कधीकधी ते 'तुम्हाला एवढं पण जमत नाही?' अशा नजरेने बघतात?"
जर तुमचे उत्तर "हो" असेल, तर...
तुम्हाला Graphic Designer होण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त Canva AI Mastery शिकण्याची गरज आहे!
Introducing...
(5-Day Live Workshop)
(The Ultimate Digital Skills Program for Educators)
हा केवळ कोर्स नाही, तर तुमचा "Digital Transformation" प्रवास आहे. पुढील 5 दिवस, दररोज 1.30 तास देऊन, तुम्ही तुमच्या शाळेतील सर्वात "Advance & Tech-Savvy" शिक्षक बनू शकता.
+What You Will Learn
🗓️ DAY 1
PowerPoint विसरा! Canva Magic Design वापरून एका क्लिकवर धड्याची आकर्षक PPT बनवा.
"Talking Presentations" रेकॉर्ड करून मुलांना WhatsApp वर पाठवा.
🗓️ DAY 2
शाळेचे Posters, Birthday Banners स्वतः डिझाईन करा.
मुलांसाठी सुंदर Certificates, Mind map, Flow Chart आणि Worksheets मिनिटांत तयार करा.
🗓️ DAY 3
चेहरा न दाखवता (Faceless) शैक्षणिक व्हिडिओ कसे बनवायचे?
Text-to-Video AI टूल्सचा वापर करून क्लिष्ट विषय सोपे करा.
🗓️ DAY 4
विद्यार्थ्यांना मोबाईलवर सोडवता येतील अशा Interactive Quizzes बनवणे.
मुलांची उत्सुकता वाढवण्यासाठी शैक्षणिक Games & Puzzles तयार करणे.
🗓️ DAY 5
(Super Skill)
कोडिंग शिवाय तुमची स्वतःची "Teacher Website" 10 मिनिटांत पब्लिश करा.
तुमचे नोट्स, व्हिडिओ आणि असाइनमेंट एकाच लिंकवर!
❌ इतर सामान्य कोर्सेस (Other Courses)
हे कोर्सेस "Graphic Designers" साठी असतात (Logo, Social Media Post शिकवतात).
बहुतांश कोर्सेस क्लिष्ट इंग्रजी किंवा हिंदीत असतात, जे समजायला अवघड जाते.
फक्त जुने मॅन्युअल डिझाईन शिकवतात. (वेळ खूप जातो).
एकदा रेकॉर्डिंग दिले की संपले. शंका विचारण्यासाठी कोणी नसते.
तुम्हाला सर्व काही शून्यातून (Scratch) स्वतः बनवावे लागते.
थिअरी जास्त, प्रॅक्टिकल कमी.
✅ 'Canva AI Mastery' (शाबास गुरुजी)
हा कोर्स फक्त शिक्षकांसाठी आहे. (आपण PPT, Worksheet, Certificates, School Banners शिकवतो).
आमचे शिक्षण 100% साध्या मराठीत आहे. (Tech शब्द सुद्धा सोपे करून सांगितले जातात).
आपण Canva + AI शिकवतो. (ज्यामुळे 2 तासांचे काम 5 मिनिटांत होते).
5 दिवस Live Training + शंका निरसनासाठी VIP WhatsApp Community सपोर्ट.
आपण तुम्हाला शेकडो रेडीमेड टेम्पलेट्स देतो. (फक्त कॉपी-पेस्ट करा आणि वापरा).
100% प्रॅक्टिकल. माझ्यासोबत तुम्ही स्वतः डिझाईन बनवणार आहात.




हा सॉफ्टवेअर Adobe illustrator, Photoshop सारखे Vector & Laster Images Edit करणारा पावरफुल इमेज एडिटर आहे.तसेच यामध्ये eBook & magazines ची Design professional पद्धतीने केली जाऊ शकते.
Market value: ₹4000/-


हा सॉफ्टवेअर कोणत्याही Table Format मधील डाटा Chart, Maps, interactive content मध्ये एका क्लिक मध्ये बदलून टाकतो...
Market value: ₹4000/-


1 वर्ष रेकॉर्डेड कोर्स अॅक्सेस
हे 5 दिवसांचे Live Workshop आहे. पण तुम्हाला नंतर बघण्यासाठी Recording सुद्धा मिळेल. (मूल्ये रु. 1999/-)


सर्टिफाईड Canva Pro टीचर बना
हे 5 दिवसांचे Live Workshop पूर्ण केल्यास तुम्हाला सर्टिफिकेट मिळेल (मूल्ये: अमूल्ये)
| Component | Market Value |
|---|---|
✅ 5 Days Live Canva AI Training | ₹1,999 |
✅ 1Yr. Recording Access (Revision साठी) | ₹1,999 |
✅ CanvaAi Pro Access 1Yr. | ₹4,000 |
✅ Affinity Studio 1Yr. access | ₹4,000 |
✅ Flourish Studio 1Yr. Access | ₹4,000 |
✅ 10,000+ Premium Templates (Ready-to-use) | ₹999 |
✅ "Certificate" | Priceless |
✅ Total Market Value | ₹16,997 |
(संपूर्ण 5 दिवसांसाठी | One-time Payment)
Secure Payment via UPI/GPay/PhonePe
जर पहिल्या दिवशी वर्कशॉप अटेंड केल्यावर तुम्हाला वाटले की हे तुमच्या उपयोगाचे नाही, तर तुमचे पूर्ण पैसे परत केले जातील. No Questions Asked.

पेमेंट पूर्ण केल्यावर पुढे काय करायचे ?
ईमेल अचूक टाइप केला असेल तर 2 मिनिटांत तुमचा ईमेल इनबॉक्स चेक करा. ट्रेनिंग WhatsApp ग्रुप जॉइन Link मिळेल. तसेच कोर्स अॅक्सेस डीटेल सुद्धा मिळालेली असेल त्याप्रमाणे लॉगिन करुन रेकॉर्डेड कोर्स पाहता येईल. ईमेल मिळाला नाही तर 8888225745 या WhatsApp वर पेमेंट स्क्रीनशॉट व ईमेल आयडी message करा.
हा क्लास लाईव्ह आहे की रेकॉर्डेड?
हे 5 दिवसांचे Live Workshop आहे (Zoom वर). पण Live ट्रेनिंग संपल्यावर तुम्हाला नंतर बघण्यासाठी Recording सुद्धा मिळेल.
सर्व बोनस कधी मिळतील?
काही बोनस ट्रेनिंग चालू असताना दिले जातील तर काही ट्रेनिंगच्या शेवटी मिळतील..
"YouTube वर तर हे सर्व फ्री आहे, मग मी पैसे का भरू?"
1. वेळ की पैसे? (Time vs Money): YouTube वर योग्य माहिती शोधण्यात तुमचे शेकडो तास वाया जातात. आम्ही तुमचा हा वेळ वाचवून तुम्हाला तयार 'सिस्टम' देतो. तुमच्या वेळेची किंमत ₹750 पेक्षा नक्कीच जास्त आहे!
2.फक्त माहिती नाही, तर 'Tools' मिळतील: YouTube व्हिडिओ तुम्हाला "शाळेच्या तयार PPTs" किंवा "Certificates" हातात देणार नाही. आम्ही तुम्हाला शेकडो रेडीमेड टेम्पलेट्स देत आहोत. हे बनवायला मार्केटमध्ये ₹10,000+ खर्च येतो.
3. मराठी + मेंटॉरशिप: इंग्रजी ट्युटोरियल्स बघून गोंधळून जाण्यापेक्षा, हक्काच्या मराठी माणसाकडून, आपल्या भाषेत आणि आपल्याच गतीने शिकण्यात जी मजा आहे, ती YouTube वर नाही.
माझ्याकडे लॅपटॉप नाही, मोबाईल चालेल का?
हो! Canva चे मोबाईल ॲप खूप पॉवरफुल आहे. तुम्ही 90% काम मोबाईलवर करू शकता.
मला डिझाईनिंगचा काहीच अनुभव नाही...
काळजी नसावी! आम्ही अगदी Basic पासून सुरुवात करुन Advance पर्यन्त जाणार आहोत...
Batch is filling fast!
{MM,DD YYYY} Today Only Offer)