story लिहिण्याच्या वेगवेगळ्या आयडिया सांगितल्या जातील. त्यामुळे स्वत: गोष्टी तयार करणे सोपे जाईल...
तुमच्या आवाजाला Storyteller सारखा आवाज कसा द्यायचा ते शिकायला मिळेल...
कार्टून story साठी copyright Free कसे मिळवता येतील याबाबत संपूर्ण माहिती मिळेल...
वेगवेगळ्या प्रकारचे गोष्टीला अनुरूप असे कार्टून तयार करायला शिकायला मिळेल...
Cartoon Charector ची शरीराची हालचाल नियंत्रित करण्याची माहिती मिळेल...
Cartoon Charector चालविण्याचे अनिमेशन कसे देता येईल याची माहिती मिळेल...
Cartoon Charector च्या चेहऱ्याचे हावभाव प्रसंगानुसार कसे बदलयाचे ही शिकायला मिळेल...
उडणारे, चालणारे, बोलणारे पशू, पक्षी, प्राणी गोष्टीमध्ये कसे वापरायचे हे शिकायला मिळेल...
Cartoon Video ची एडिटिंग कशी करावी हे शिकायला मिळेल...
तुम्हाला ट्रेनिंगच्या दिवशी Cartoon Animation On Mobile जॉइन करण्यासाठी वैयक्तिक व्हॉटस्अप मेसेज व कॉल येईल...
हा कोर्स तुम्ही निवडलेल्या प्लॅन नुसार Live आणि Recorded दोन्ही प्रकारात उपलब्ध आहे.
कोर्स खरेदी केल्यावर पासवर्ड ताबडतोब ईमेल वर मिळेल...
किंवा Course access साठी खालील लिंकवर क्लिक करून Login बटन दाबावे...👇
https://shabasguruji.com/
Username : your email ID
(पेमेंट करताना वापरलेलाच ई-मेल आयडी)
Password विसरला असेल तर Forgot Password? बटन वर क्लिक करून नवीन तयार करू शकता...
लॉगिन होत नसेल तर काय अडचण येते त्याचा स्क्रीनशॉट सोबत तुमचा ईमेल आयडी पाठवावा...
What's App Support
हा कोर्स Basic to Advance Level चा आहे.
तरीही तुम्हाला थोड्या अधिक सरावाने हे सर्व सहज जमेल...
होय, लॅपटॉप/डेस्कटॉप नसला तरी मोबाईलवर पूर्ण शिकता येईल...
होय, शिकविलेल्या भागावरील अडचणीसाठी Whats app चॅटिंगद्वारे मदत केली जाईल...