शिक्षणात AI वापरून तुमचे २ तासांचे काम केवळ १० मिनिटांत पूर्ण करुन बना तुमच्या शाळेतील सर्वात 'Smart & Tech-Savvy' शिक्षक! 🚀

1 ते 12 वी पर्यन्तच्या शिक्षकांसाठी तसेच प्राध्यापक, केंद्रप्रमुख, गट शिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी, आधीव्याख्याता, डायट प्राचार्य या सर्वांसाठी विशेष डिझाइन केलेला हा AI कोर्स तुम्हाला दैनंदिन परिपाठ, पाठटाचण, नोंदवह्यांचे टेन्शन, PPT बनवण्याचा त्रास अशी रोजची अनेक कामे अत्यल्प वेळेत अचूक करण्याचे कौशल्य शिकवेल...

CertifiedAiEducatorThumbnail_sj72l_1280

15 - 19 Oct. 2026

Live + Recorded

रोज रात्री 
8:30 - 10:00

 Chat support

ट्रेनिंग रात्री 8:30 -10:00 वा.
दि. 15 - 19 ऑक्टोबर 2026 

00
Days
:
00
Hours
:
00
Minutes
:
00
Seconds

आज {MM,DD YYYY} रात्री 11:59 वा. पूर्वीचEnroll करा
Regular Price ₹ 2499/- But Today Only offer Just ₹1450/-
उद्यापासून फिस ₹2499/-     

Certified Ai Educators
हा कोर्स केवळ 'AI म्हणजे काय?' सांगणारी जुनी कार्यशाळा नाही.

Action-Oriented Workshop आहे! इथे तुम्ही फक्त ऐकणार नाही, तर प्रत्यक्ष स्वतःच्या हाताने काम करून पाहणार आहात.

🎯"एक पाठ = एक संपूर्ण Digital Teaching Package या संकल्पनेनुसार प्रत्यक्ष प्रशिक्षण
"कार्यशाळेच्या शेवटी तुमच्याकडे तुमच्या विषयाचे संपूर्ण Digital Material तयार असेल!

quizfrestratedteacher_i2odc_1024

AI शिकण्याआधी

iconcirclexred001_ewodq_62

PDF मधील माहिती Excel मध्ये टाईप करताना होणारा डोकेदुखीचा त्रास?

iconcirclexred001_ewodq_62

उद्या शाळेत काय शिकवायचे आणि Interactive Activities कशा घ्यायच्या हेच रोजचे टेंशन ?

iconcirclexred001_ewodq_62

अभ्यासात मागे असणाऱ्या मुलांसाठी वैयक्तिक कृती आराखडे तयार करण्याचे टेंशन?

iconcirclexred001_ewodq_62

पाठटाचण, प्रश्नपत्रिका आणि कृतिसंशोधन यात मोठा वेळ खर्च

iconcirclexred001_ewodq_62

नोट्स, PPT, क्विझ तयार करण्यासाठी भरपूर वेळ खर्च करूनही मनासारखे काम होत नाही.

iconcirclexred001_ewodq_62

टेक्नॉलॉजीच्या वापराबद्दल अनिश्चितता आणि भीती

Interactivecontent1280x1280px_g2otq_1280

AI शिकल्यानंतर

iconcirclecheckgreen001_y4mde_62

काही सेकंदांत पाठ टाचण, अभ्यासक्रम नियोजन आणि प्रश्नपत्रिका तयार!

iconcirclecheckgreen001_y4mde_62

प्रत्येक विद्यार्थ्यासाठी वैयक्तिक अध्ययन योजना काही मिनिटांत तयार!

iconcirclecheckgreen001_y4mde_62

उच्च दर्जाचे शोधनिबंध, कृतिसंशोधन आणि माहितीपर लेख झटपट तयार!

iconcirclecheckgreen001_y4mde_62

आकर्षक शैक्षणिक व्हिडिओ, PPT आणि इंटरॅक्टिव्ह क्विझ AI च्या मदतीने तयार!

iconcirclecheckgreen001_y4mde_62

Ai टेक्नॉलॉजी वापरण्याचा आत्मविश्वास आणि नव्या कौशल्यांसह तंत्रस्नेही बना!

आज {MM,DD YYYY} रात्री 11:59 वा. पूर्वीचEnroll करा
Regular Price ₹ 2499/- But Today Only offer Just ₹1450/-
उद्यापासून फिस ₹ 2499/-     

लाईव्ह ट्रेनिंग रात्री 8:30 -10:00 वा.
Training Date: 15 - 19 ऑक्टोबर 2026

📚 आपल्या अध्यापनात क्रांती करा

आपण काय शिकणार आहात?

या कोर्समध्ये आपण मोफत AI टूल्सचा वापर करून अध्यापनाशी संबंधित खालील कौशल्ये विकसित कराल.

bulletcirclepurple01_y2nzg_25

शाळेतील माहिती संकलन व AI आधारित Data Management

👉 रजिस्टर / नोंदवहीतील माहितीचे PDF/Excel मध्ये रूपांतर
👉 PDF मधून आवश्यक माहिती शोधणे व वेगवेगळ्या बाबीनुसार वर्गीकरण करणे
👉 WhatsApp वर आलेली माहिती योग्य Excel Sheet/Google Sheet मध्ये संकलित करणे
👉 वेगवेगळ्या स्वरूपातील माहिती एकाच फॉरमॅटमध्ये आणणे
👉 AI च्या मदतीने Data Cleaning, Sorting, Filtering, Summary आणि Report तयार करणे

bulletcirclepurple01_y2nzg_25

Digital Interactive Panel Board साठी AI आधारित Smart Teaching Material 🖥️

👉 विषयानुसार, पाठानुसार व घटकानुसार PPT तयार करणे
👉 प्रत्येक स्लाइडवर विद्यार्थ्यांना समजेल अशा पद्धतीने चित्रे, आकृत्या, प्रश्न, कृती व Animation समाविष्ट करणे
👉 PPT मध्येच वर्गकार्य (Classwork) व गृहपाठ (Homework) समाविष्ट करणे
👉 विद्यार्थ्यांनी Interactive Board वर थेट सोडवता येतील असे Fill in the blanks, Match the pairs, MCQ, Drag & Drop प्रकारचे उपक्रम तयार करणे
👉 पाठाच्या सुरुवातीला पूर्वज्ञान तपासणी, मध्यभागी Interactive Activities आणि शेवटी मूल्यमापन अशी संपूर्ण PPT तयार करणे
👉 Mind Map/Diagram Tools – संकल्पना नकाशे व Visual Learning
👉 PPT व्यतिरिक्त Board वर चालणाऱ्या Support Files / PDF / Images / Videos / Worksheets योग्य स्वरूपात तयार करणे
👉 एका पाठासाठी Complete Digital Lesson Package तयार करणे
👉 AI च्या मदतीने पाठातील मजकुरावरून स्वयंचलित PPT Structure, Activities, Questions आणि Assessment तयार करून घेणे

bulletcirclepurple01_y2nzg_25

दैनंदिन परिपाठ, गृहपाठ व अध्यापन नियोजन AI च्या मदतीने 📚

👉 आपण एक दिवसाचा परिपाठ ज्या फॉरमॅटमध्ये तयार करतो, त्याच फॉरमॅटमध्ये पुढील दिवसांचे परिपाठ नियोजन AI कडून कसे तयार करून घ्यावे?
👉 चित्ररूप परिपाठ
👉 दिनविशेष, सुविचार, बोधकथा, सामान्यज्ञान इत्यादींचे नियोजन
👉 पुस्तकाची PDF Upload करून त्यातील धड्यानुसार दररोजचा सोपा व विद्यार्थ्यांच्या पातळीला अनुरूप गृहपाठ तयार करणे
👉 Worksheet, प्रश्नपत्रिका, सरावपत्रिका व कृती तयार करणे
👉 इयत्ता व विषयानुसार Differentiated Homework तयार करणे
👉 आठवड्याचे/मासिक अध्यापन नियोजन AI च्या मदतीने तयार करणे

bulletcirclepurple01_y2nzg_25

Canva + AI : 🎨

👉 Canva चा केवळ पोस्टर किंवा PPT तयार करण्यापुरता वापर न करता त्यातील आधुनिक AI सुविधांचा प्रभावी वापर शिकवावा.
👉 AI Presentation तयार करणे
👉 Educational Poster, Infographic, Worksheet
👉 PPT, Video व Animation
👉 Magic Design व इतर AI सुविधांचा वापर
👉 विद्यार्थ्यांसाठी आकर्षक Learning Material
👉 YouTube/WhatsApp/Social Media साठी Educational Content

bulletcirclepurple01_y2nzg_25

Chat GPT सारखे इतर AI Tools चा प्रभावी शैक्षणिक वापर 🤖

👉 एखाद्या विषयावर सखोल, विस्तृत व अनेक पानांची माहिती AI च्या मदतीने कशी मिळवावी?
👉 योग्य Prompt कसा लिहावा?
👉 मराठीमध्ये प्रभावी Prompt Engineering
👉 Lesson Plan, प्रश्नपत्रिका, Rubrics, Worksheet, Project, Activity तयार करणे
👉 एखाद्या विषयावर Research/Reference Material तयार करणे
👉 PDF/Document मधील माहितीचे विश्लेषण
👉 AI कडून मिळालेली माहिती तपासणे व योग्य पद्धतीने वापरणे
👉 शिक्षकाचा वेळ वाचविण्यासाठी Reusable Prompts / Prompt Library तयार करणे

bulletcirclepurple01_y2nzg_25

Gamified Learning Activity Creation

👉 मुलांसाठी टॉपिक वर डिजिटल खेळातून म्हणजे मुलांनी स्वत:च्या बोटाने स्क्रीनवर टच करुन सराव करण्यासाठी जोड्या लावा, शब्द जुळवा, रिकाम्या जागा भरा, फ्लॅश कार्ड, स्पिन व्हील, वर्गीकरण करणे (sorting), यासारख्या 30+ पेक्षा अधिक प्रकारच्या अॅक्टिविटी तयार करता येतील....

आज {MM,DD YYYY} रात्री 11:59 वा. पूर्वीचEnroll करा
Regular Price ₹ 2499/- But Today Only offer Just ₹1450/-
उद्यापासून फिस ₹ 2499/-     

लाईव्ह ट्रेनिंग रात्री 8:30 -10:00 वा.
Training Date: 15 - 19 ऑक्टोबर 2026

🧩 प्रत्यक्ष कृतियुक्त शिक्षण

Certified Ai Educators हा Action-Oriented Workshop आहे!

इथे तुम्ही फक्त ऐकणार नाही, तर प्रत्यक्ष स्वतःच्या हाताने काम करून पाहणार आहात.

🎯"एक पाठ = एक संपूर्ण Digital Teaching Package संकल्पनेनुसार प्रत्यक्ष प्रशिक्षण
"कार्यशाळेच्या शेवटी तुमच्याकडे तुमच्या विषयाचे संपूर्ण Digital Material तयार असेल!

eymjm_500_18

Live Demonstration

e3mze_500_17

Step-by-Step Practical

mxoty_500_16

Self Practice
स्वतः करून पाहणे

u1mjm_500_15

Ready Prompts /
Templates

g1mzu_500_19

See Real Output immediately

आज {MM,DD YYYY} रात्री 11:59 वा. पूर्वीचEnroll करा
Regular Price ₹ 2499/- But Today Only offer Just ₹1450/-
उद्यापासून फिस ₹ 2499/-     

लाईव्ह ट्रेनिंग रात्री 8:30 -10:00 वा.
Training Date: 15 - 19 ऑक्टोबर 2026

आपले प्रशिक्षक:

SubhashBade_kwnzm_720
MinistryofInformationandBroadcastingcertificate_dwrcn_2000

श्री. सुभाष बडे

यांनी मागील 8 वर्षे शिक्षण क्षेत्रात काम केले आहे. आतापर्यंत विविध संस्थामध्ये मॅनेजर पदावर काम केले आहे. कोरोनाकाळा पासून आत्तापर्यंत डिजिटल साक्षरता अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील 2,00,000 पेक्षा अधिक शिक्षकांना मोफत तंत्रस्नेही साक्षर बनविले.  सद्या शाबास गुरुजी एज्युकेशन पोर्टलच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रातील गुणवत्तापूर्ण ऑनलाइन सेवा संपूर्ण महाराष्ट्रात अल्प दरात उपलब्ध करून देत आहेत. आत्तापर्यंत केलेल्या कार्याचे मिळालेले पुरस्कार खालील प्रमाणे आहेत....

  • राष्ट्रीय शिक्षकरत्न पुरस्कार
    (काव्यमित्र संस्था पुणे)
  • राज्यस्तरीय महामित्र पुरस्कार
    (माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र शासन)
  • वीरचक्र पुरस्कार
    (बिर्ला सनलाईफ इन्शुरन्स)
  • Certified Gemini Educator (Foundation Course On Ai)
    (माहिती व प्रसारण मंत्रालय भारत सरकार व गुगल द्वारा प्रमाणित)
  • Certified WhatsApp Automation Expert
    (Meta, India)
  • Certified Neurolinguistics Programming Practitioner
    (ANLP, India)

विशेष 'Certified AI Educator' चे सर्टिफिकेट मिळेल!

CertifiedEducatorCertificate1_iegqf_2000

FAST ACTION BONUS

BONUS #1

ChatGptCrashCoursepdfNotes_a0ota_1600

Secret Prompts Formula & PDF Notes

  • 12 महिन्याचा अनुभव वापरुन बविलेला फॉर्म्युला
  • पीपीटी, नोट्स, प्रश्नपत्रिका, होमवर्क, ब्लॉग पोस्ट, व्हिडिओ स्क्रिप्ट, पत्र निबंध प्रत्येकासाठी वेगळा फॉर्म्युला
  • प्रत्येक प्रॉम्प्टचे उदहरणासहित स्पष्टीकरण
  • प्रॉम्प्ट एडिट करुन स्वत:चा कंटेंट बनवू शकता
  • अतिशय कमी वेळेत दर्जेदार कंटेंट तयार करा

BONUS #2

SecretAiSoftwareBox_iznjg_1600

Secret Ai Software

खास भारतीय शिक्षकांसाठी तयार करण्यात आलेला व 20+ Ai Tools समाविष्ट असलेला सॉफ्टवेअर

• Writing assistant,
• Lesson planner,
• Notes generator,
• Concept explainer,
• Activity and project generator,
• Creative research generator,
• Quiz and worksheet generator,
• Text analyzer and Enhancer,
• Text translator,
• YouTube video analyzer,
• Presentation generator with Images,
• Personalized report generator,
• Chat with documents,
• Event planners,
• Science lab research assistant,
• Doubt Solver,
• Ask me anything,
• Concept mastery coach

💰 कोर्स फी 💰

खालील पैकी योग्य प्लॅन निवडा

Free

  • Live Training 
  • 1 Yr. Recorded Course Access
  • Priority WA chat Support
  • Training PDF notes Available
  • Advance Course Launch Notification 
  • Personal Newsletter about Technology updates

Regular ₹ 199/-
₹ 00.00 

00
Days
:
00
Hours
:
00
Minutes
:
00
Seconds

VIP

Live + Recorded

  • Secret AI Software Bonus
  • 1 वर्ष रेकॉर्डिंग कोर्स अॅक्सेस
  • कोर्स pdf नोट्स
  • प्रीमियम डिजिटल प्रमाणपत्र
  • 7+ तास ऑनलाइन कोर्स
  • 5+ प्रात्यक्षिक प्रोजेक्ट्स
  • 3 महिने व्हॉट्सअॅप सपोर्ट

Regular ₹ 2499/-
फक्त आज  ₹ 1450.00 

टाईमर झीरो होण्यापूर्वीच पेमेंट पूर्ण करा. 

00
Days
:
00
Hours
:
00
Minutes
:
00
Seconds

30%

Only Live

  • Only Live Training 
  • 7+ तास ऑनलाइन कोर्स
  • प्रीमियम डिजिटल प्रमाणपत्र
  • 5+ प्रात्यक्षिक प्रोजेक्ट्स
  • 3 महिने व्हॉट्सअॅप सपोर्ट
  • 1 वर्ष रेकॉर्डिंग कोर्स अॅक्सेस
  • कोर्स pdf नोट्स

Regular ₹ 1999/-
फक्त आज  ₹ 999.00 

टाईमर झीरो होण्यापूर्वीच पेमेंट पूर्ण करा. 

00
Days
:
00
Hours
:
00
Minutes
:
00
Seconds

25%

Free

  • Live Training 
  • 1 Yr. Recorded Course Access
  • Priority WA chat Support
  • Training PDF notes Available
  • Advance Course Launch Notification 
  • Personal Newsletter about Technology updates

Regular ₹ 199/-
₹ 00.00 

00
Days
:
00
Hours
:
00
Minutes
:
00
Seconds

या कोर्समधील शिक्षकांचे अनुभव वाचा?

हजारांहून अधिक शिक्षक आमच्या AI कोर्समधून फायदा घेत आहेत. त्यांचे अनुभव वाचा.

सुप्रिया पाटील

गणित शिक्षिका, अमरावती

⭐⭐⭐⭐⭐

"हा कोर्स केल्यापासून माझ्या शिकवण्याच्या पद्धतीत अमुलाग्र बदल झाला आहे. मी आता AI चा वापर करून प्रत्येक विद्यार्थ्यासाठी वैयक्तिक अभ्यासक्रम तयार करू शकते आणि यामुळे माझ्या वेळेची मोठी बचत झाली!"

अविनाश देशमुख

विज्ञान शिक्षक, पुणे

⭐⭐⭐⭐⭐

"पूर्वी मला एक प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी 3-4 तास लागायचे, आता मी Ai Tools वापरून 5 मिनिटांत उत्तम प्रश्नपत्रिका तयार करतो. AI च्या मदतीने तयार केलेले व्हिडिओ आणि PPT पाहून माझे विद्यार्थी मला चांगला प्रतिसाद देत आहेत."

अंजली जोशी

इंग्रजी शिक्षिका, नागपूर

⭐⭐⭐⭐⭐

"मला तंत्रज्ञानाची फार भीती वाटायची, पण या कोर्समुळे मी आत्मविश्वासाने AI टूल्स वापरू शकते. आता मी Ai Tools वापरून मुलांसाठी इंटरेस्टिंग स्टोरीज आणि एक्सरसाइझेस तयार करते, आता त्यांची शिकण्याची आवड वाढली आहे."

रमेश कुलकर्णी

सामाजिक शास्त्र शिक्षक, छ. संभाजीनगर

⭐⭐⭐⭐⭐

"शालेय कृतिसंशोधन प्रकल्पासाठी Ai Tools वापरून उत्कृष्ट संशोधन पेपर तयार करण्यात मला मदत झाली. AI टूल्स शिकल्यामुळे मी वर्गात इतिहासाच्या महत्त्वाच्या घटनांवर इंटरॅक्टिव्ह अभ्यास सामग्री तयार करतो."

मीना शर्मा

मीना शर्मा, मुंबई

⭐⭐⭐⭐⭐

"अभ्यासात मागे असणाऱ्या मुलांसाठी वैयक्तिक अध्ययन योजना बनवणे सोपे झाले आहे. आता प्रत्येक मुलाला त्याच्या आवडीनुसार आणि क्षमतेनुसार अध्ययन सामग्री देता येते. AI चित्रांमुळे मुले अधिक चांगले विषय समजून घेतात."

प्रशांत कापसे

भाषा शिक्षक, सोलापूर

⭐⭐⭐⭐⭐

"कविता आणि लेख लिहिण्यासाठी Ai Tools चा वापर करायला शिकलो. प्रत्येक विद्यार्थ्याच्या लेखनावर वैयक्तिक प्रतिसाद देण्यास आणि त्यांचा लेखन कौशल्य विकास करण्यात मला मदत झाली आहे."

आज {MM,DD YYYY} रात्री 11:59 वा. पूर्वीचEnroll करा
Regular Price ₹ 2499/- But Today Only offer Just ₹1450/-
उद्यापासून फिस ₹ 2499/-     

लाईव्ह ट्रेनिंग रात्री 8:30 -10:00 वा.
Training Date: 15 - 19 ऑक्टोबर 2026

Live Training Not Available 

 तुम्ही रेकॉर्डेड कोर्स विकत घेऊन तुमच्या वेळेनुसार पूर्ण करु शकता. कोर्स विकत घेतल्याबरोबर Email वर लॉगिन डिटेल्स मिळेल...   

महत्वाची सूचना:

पेमेंट यशस्वी झाल्यावर 2 मिनिटांत तुमचा ईमेल इनबॉक्स चेक करा. ट्रेनिंग WhatsApp ग्रुप जॉइन Link ईमेलवर मिळेल. तसेच रेकॉर्डेड कोर्स अॅक्सेस डीटेल सुद्धा मिळेल. ईमेल मिळाला नाही तर 8888225745 या WhatsApp वर पेमेंट स्क्रीनशॉट व ईमेल आयडी message करा.
पेमेंट पूर्ण करण्यासाठी Continue बटन दाबा

नेहमी विचारले जाणारे प्रश्न ?

  • हा कोर्स Live की Recorded आहे?

हा कोर्स तुम्ही निवडलेल्या प्लॅन नुसार Live आणि Recorded दोन्ही प्रकारात उपलब्ध आहे. 

  • Recorded कोर्स खरेदी केल्यास कोठे पाहावा?

कोर्स खरेदी केल्यावर पासवर्ड ताबडतोब ईमेल वर मिळेल...
किंवा Course access साठी खालील लिंकवर क्लिक करून Login बटन दाबावे...👇
https://shabasguruji.com/
Username : your email ID
(पेमेंट करताना वापरलेलाच ई-मेल आयडी)

शाबास गुरुजी पोर्टल अगोदरच login असेल आणि Password विसरला असेल तर Forgot Password? बटन वर क्लिक करून नवीन तयार करू शकता...

लॉगिन होत नसेल तर काय अडचण येते त्याचा स्क्रीनशॉट सोबत तुमचा ईमेल आयडी पाठवावा...
What's App Support

  • Fast Action Bonuses कोठे मिळतील?

कोर्स login केल्यावर रेकॉर्डेड व्हिडिओच्या खाली मिळतील 

  • कोर्स पूर्ण केल्यावर मला प्रमाणपत्र मिळेल का?

होय, कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर आपल्याला डिजिटल प्रमाणपत्र मिळेल. हे प्रमाणपत्र आपल्या करिअर विकासासाठी आणि व्यावसायिक वाढीसाठी वापरु शकता.

  • हा कोर्स Basic, Medium की Advance Level चा आहे?

हा कोर्स Basic to Advance Level चा आहे. 

  • मला तंत्रज्ञान/कंप्यूटरचे ज्ञान नाही, मी हा कोर्स करू शकेन का?

अगदी नक्की! हा कोर्स विशेषत: Ai तंत्रज्ञान क्षेत्रात नवशिक्या शिक्षकांसाठी डिझाइन केला आहे. आम्ही प्रत्येक AI टूल वापरण्याचे तंत्र क्रमाक्रमाने आणि सोप्या पद्धतीने शिकवतो. फक्त बेसिक स्मार्टफोन वापरता येणे पुरेसे आहे.

  • या AI टूल्स वापरण्यासाठी किती खर्च येईल?

कोर्समध्ये आम्ही प्रामुख्याने मोफत असलेले AI टूल्स वापरण्यास शिकवतो - तसेच आम्ही खास शिक्षकांसाठी तयार केलेले Ai Paid सॉफ्टवेअर सुद्धा शिकवतो. तुम्हाला अधिक फिचर्स हवे असल्यास आमच्या Ai सॉफ्टवेअर टूल्सचे पेड सबस्क्रिप्शन घेऊ शकता, पण ते अनिवार्य नाही.

  • शिकवण्याची भाषा कोणती आहे?

कोर्स 70% मराठी आणि 30% इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे. संपूर्ण कोर्समध्ये मराठी आणि इंग्रजी अशा मिक्स भाषेत स्पष्टीकरण दिले जाईल, ज्यामुळे सर्व शिक्षकांना समजायला सोपे जाईल.

  • हे ट्रेनिंग शिकताना मला फक्त मोबाईलवर शिकता येईल का?

होय, लॅपटॉप/डेस्कटॉप नसला तरी मोबाईलवर पूर्ण शिकता येईल...

  • या ट्रेनिंग नंतर प्रत्यक्ष Technology वापरताना अडचण आल्यास मदत मिळेल का?

होय, शिकविलेल्या भागावरील अडचणीसाठी Whats app चॅटिंगद्वारे मदत केली जाईल...

आज {MM,DD YYYY} रात्री 11:59 वा. पूर्वीचEnroll करा
Regular Price ₹ 2499/- But Today Only offer Just ₹1450/-
उद्यापासून फिस ₹ 2499/-     

लाईव्ह ट्रेनिंग रात्री 8:30 -10:00 वा.
Training Date: 15 - 19 ऑक्टोबर 2026

Only Live Training

 तुम्ही Live कोर्स विकत घेत आहात तुम्हाला रेकॉर्डिंग उपलब्ध नसेल. कोर्स विकत घेतल्याबरोबर Email वर Join लिंक मिळेल...