पहिला मराठी ब्रॅंड
Google & Meta Blue Tick Verified

GoogleMetaVerifiedBrand_ixmzm_2000

Artificial Intelligence
च्या जगात पहिले पाऊल टाका...

अगदी कमी वेळेत व कमी श्रमात बनवा स्वत:च्या पीपीटी, नोट्स, प्रश्नपत्रिका, होमवर्क, ब्लॉग पोस्ट, व्हिडिओ स्क्रिप्ट आणि आणखी बरेच काही....

ChatGptCrashCourse_i5ntk_1280

हि ट्रेनिंग रेकॉर्डेड आहे... 
तुमच्या वेळेनुसार पूर्ण करु शकता 
जेव्हा लाईव्ह असेल तेव्हा पुन्हा अटेंड करु शकता 

Chat GPT/Gemini हे नेमके काय आहे ?
Chat GPT/Gemini हे Artificial Intelligence (AI) चे अतिशय क्षमतावान मॉडेल आहे. बऱ्याच Techno-savvy लोकांनी आता Chat GPT/Gemini चा वापर करण्यास सुरुवात केली आहे. पण आत्तापर्यंत त्यांच्याकडून Chat GPT च्या फक्त 10% क्षमतेचाच वापर होत आहे. हे तंत्रज्ञान लवकरच शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात क्रांती घडविणार आहे. या ऐतिहासिक क्रांतीचे साक्षीदार व्हा. शाबास गुरुजी एज्युकेशन हे AI तंत्रज्ञान तुम्हाला शिकविण्यासाठी पूर्ण क्षमतेने सज्ज आहे...

तुम्हाला काय शिकायला मिळेल?

PPT तयार करणे

Chat GPT चा वापर करून अधिक आकर्षक आणि माहितीपूर्ण प्रस्तुतीकरण तयार कसे करावे?

Mind Map/Flow Chart बनविणे

Chat GPT चा वापर करून स्वत: संशोधन करुन mind map / flow charts / नोट्स / टाचण  पीडीएफ कसे तयार करावे?

असाइनमेंट्स व क्विझ तयार करणे

Chat GPT चा वापर करून प्रश्नपत्रिका व होमवर्क प्रश्न कसे तयार करावे? 

ब्लॉग लेखन करणे

Chat GPT चा वापर करून संपूर्ण ब्लॉग पोस्ट, कविता, भाषणे, निबंध कसे लिहावेत? 

व्हिडिओ स्क्रिप्ट लेखन

Chat GPT चा वापर करून व्हिडिओ स्क्रिप्ट कशी लिहावी आणि माहितीपूर्ण प्रस्तुतीकरणे तयार कसे करावे 

एक्सेल आणि गूगल शीट विश्लेषण

Chat GPT चा वापर करून कोणतेही formulae न वापरता विविध रीपोर्टस् कसे तयार करावेत ?

गणितीय अभ्यास 

Chat GPT चा वापर करून एखाद्या गणिताचा फोटो वापरुन स्टेप बाय स्टेप उत्तर उत्तर कसे मिळवावे? 

विविध अर्ज/पत्र लिहिणे 

Chat GPT चा वापर करून विविध कामासाठी ईमेल / पत्र / निवेदन व इतर प्रकारचे अर्ज कसे लिहावेत?

या प्रशिक्षणाचे फायदे ?

  • Chat GPT चा प्रभावी वापर शिकल्यामुळे शैक्षणिक साहित्य अतिशय कमी वेळेत तयार करता येईल..
  • आकर्षक प्रेझेंटेशन्स, व्हिडिओ स्क्रिप्ट्स, आणि ब्लॉग पोस्ट तयार करण्यास सक्षम होता येईल..
  • विविध क्विझेस, असाइनमेंट्स आणि आकर्षक शिक्षण सामग्री तयार करून विद्यार्थी अधिक उत्साही आणि सक्रिय होतील.
  • विषयांवर अधिक माहिती आणि संसाधनं मिळवण्यास मदत होईल, ज्यामुळे आपले अध्यापन अधिक गुणवत्तापूर्ण व ज्ञानवर्धक होईल.
  • चॅटजीपीटी वापरणे अगदी सोपे वाटेल आणि याच्या मदतीने आपण शैक्षणिक कार्ये सहजतेने पूर्ण करू शकता.
  • आपल्या विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार अनुकूल शैक्षणिक साहित्य तयार करू शकता.
  • आधुनिक AI तंत्रज्ञान वापरण्याच्या कारणास्तव, आपण अद्ययावत राहाल आणि आपल्या विद्यार्थ्यांसाठी तंत्रज्ञानाचा उत्तम वापर अध्यापन करु शकाल.
  • AI हे दररोज अद्ययावत होणारे तंत्रज्ञान आहे, ज्यामुळे आपणास सतत नवीन माहिती आणि सुविधांचा लाभ मिळतो.

आपले प्रशिक्षक 

SubhashBade_kwnzm_720
SgurujiLogo200X200png_y0nzg_200
ReportGurujiLogo_e3mza_240
TestSeriesLogo515X512_gymtm_512

श्री. सुभाष बडे

यांनी मागील 8 वर्षे शिक्षण क्षेत्रात काम केले आहे. आतापर्यंत विविध संस्थामध्ये मॅनेजर पदावर काम केले आहे. कोरोनाकाळा पासून आत्तापर्यंत डिजिटल साक्षरता अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील 2,00,000 पेक्षा अधिक शिक्षकांना मोफत तंत्रस्नेही साक्षर बनविले.  सद्या शाबास गुरुजी एज्युकेशन पोर्टलच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रातील गुणवत्तापूर्ण ऑनलाइन सेवा संपूर्ण महाराष्ट्रात अल्प दरात उपलब्ध करून देत आहेत. आत्तापर्यंत केलेल्या कार्याचे मिळालेले पुरस्कार खालील प्रमाणे आहेत....

  • राष्ट्रीय शिक्षकरत्न पुरस्कार
    (काव्यमित्र संस्था पुणे)
  • राज्यस्तरीय महामित्र पुरस्कार
    (माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र शासन)
  • वीरचक्र पुरस्कार
    (बिर्ला सनलाईफ इन्शुरन्स)
  • Certified WhatsApp Automation Expert
    (Meta, India & Aisensy India)
  • Certified Neurolinguistics Programming Practitioner
    (ANLP, India)

Special Bonus Today Only

ChatGptCrashCoursepdfNotes_a0ota_1600

Secret Prompt Writing Formula

  • 6 महिन्याचा रिसर्च वापरुन बविलेला फॉर्म्युला  
  • पीपीटी, नोट्स, प्रश्नपत्रिका, होमवर्क, ब्लॉग पोस्ट, व्हिडिओ स्क्रिप्ट, पत्र निबंध प्रत्येकासाठी वेगळा फॉर्म्युला 
  • प्रत्येक प्रॉम्प्टचे उदहरणासहित स्पष्टीकरण 
  • प्रॉम्प्ट एडिट करुन स्वत:चा कंटेंट बनवू शकता 
  • अतिशय कमी वेळेत दर्जेदार कंटेंट तयार करा 

Free

  • Live Training 
  • 1 Yr. Recorded Course Access
  • Priority WA chat Support
  • Training PDF notes Available
  • Advance Course Launch Notification 
  • Personal Newsletter about Technology updates

Regular ₹ 199/-
₹ 00.00 

00
Days
:
00
Hours
:
00
Minutes
:
00
Seconds

100%

Package

  • Live Training 
  • Readymade Prompts & PDF Course notes Available
  • 1 Yr. Recorded Course Access
  • Priority WA chat Support
  • Advance Course Launch Notification 
  • Personal Newsletter about Technology updates
या ट्रेनिंगमध्ये कोणत्याही पुढील ट्रेनिंगचे प्रमोशन केलेले नाही.
No Upsell available in this course

Regular ₹ 599/-
फक्त आज  ₹ 199.00 

टाईमर झीरो होण्यापूर्वीच पेमेंट पूर्ण करा. 

00
Days
:
00
Hours
:
00
Minutes
:
00
Seconds

82%

नेहमी विचारले जाणारे प्रश्न ?

  • Admission केल्यावर पुढील प्रोसेस काय असेल ?

तुम्हाला ट्रेनिंगच्या दिवशी Chat GPT/Gemini Crash Course जॉइन करण्यासाठी वैयक्तिक व्हॉटस्अप मेसेज व कॉल येईल...

  • हा कोर्स Live की Recorded आहे?

हा कोर्स तुम्ही निवडलेल्या प्लॅन नुसार Live आणि Recorded दोन्ही प्रकारात उपलब्ध आहे. 

  • Recorded कोर्स खरेदी केल्यास कोठे पाहावा?

कोर्स खरेदी केल्यावर पासवर्ड ताबडतोब ईमेल वर मिळेल...
किंवा Course access साठी खालील लिंकवर क्लिक करून Login बटन दाबावे...👇
https://shabasguruji.com/
Username : your email ID
(पेमेंट करताना वापरलेलाच ई-मेल आयडी)

Password विसरला असेल तर Forgot Password? बटन वर क्लिक करून नवीन तयार करू शकता...

लॉगिन होत नसेल तर काय अडचण येते त्याचा स्क्रीनशॉट सोबत तुमचा ईमेल आयडी पाठवावा...
What's App Support

  • हा कोर्स Basic, Medium की Advance Level चा आहे?

हा कोर्स Basic व Medium Level चा आहे. जे हा कोर्स पूर्ण करतील त्यांच्यासाठी Advance Level चा कोर्स लवकरच Launch होईल...

  • माझ्याकडे ऑनलाईन शिकविण्याचे फार थोडे ज्ञान आहे ?

तरीही तुम्हाला थोड्या अधिक सरावाने हे सर्व सहज जमेल...

  • हे ट्रेनिंग शिकताना मला फक्त मोबाईलवर शिकता येईल का?

होय, लॅपटॉप/डेस्कटॉप नसला तरी मोबाईलवर पूर्ण शिकता येईल...

  • या ट्रेनिंग नंतर प्रत्यक्ष Technology वापरताना अडचण आल्यास मदत मिळेल का?

होय, शिकविलेल्या भागावरील अडचणीसाठी Whats app चॅटिंगद्वारे मदत केली जाईल...

✋🏻Wait!

Admission Stopped...
सद्या Live Training उपलब्ध नाही...

Free Training Registration