"आई-बाबा, माझं आयुष्य वाचवा!" - हे कदाचित तुमचं मूल बोलून दाखवत नसेल, पण त्यांच्या चुकीच्या सवयी हेच सांगत आहेत.

12/02/2026
8:00 - 9:30 pm
Zoom Live
No Recording
* फक्त आजच्यासाठी ९९ रु फि आहे, उद्या फी ₹ ५९९ असेल...
मोबाईल काढून घेतला की मुले अंगावर धावून येतात किंवा चिडचिड करतात किंवा जेवण सोडतात?
मुले नकळतपणे अश्लील किंवा हिंसक (Adult/Violent) कंटेंट तर पाहत नाहीत ना?
अभ्यासाच्या नावाखाली मुले तासनतास Instagram Reels आणि YouTube Shorts मध्ये वेळ घालवतात का?
सायबर फ्रॉड किंवा चुकीच्या लोकांशी मुले चॅटिंग तर करत नाहीत ना?
सायबर फ्रॉड किंवा चुकीच्या लोकांशी मुले चॅटिंग तर करत नाहीत ना?
रात्री उशिरापर्यंत मोबाईल बघितल्यामुळे मुलांच्या आरोग्यावर आणि डोळ्यांवर परिणाम होत आहे का?
आजच्या काळात आपण मुलांचा मोबाईलपासून पूर्णपणे तोडू शकत नाही, त्यांना मोबाईल देणं तुमची गरज होती, पण त्यांना सुरक्षित ठेवणं तुमचं 'कर्तव्य' आहे. १० ते १८ हे वय 'संस्कार' आणि 'करिअर' घडवण्याचे असते. एकदा का ही वेळ हातातून गेली, तर तुम्ही कितीही पैसा खर्च केला तरी मुलांच्या सवयी बदलू शकणार नाहीत.
जर आज तुम्ही लक्ष दिले नाही, तर मुलांच्या सवयी आणि त्यांचे भविष्य तुमच्या हाताबाहेर जाऊ शकते. ही फक्त एक ट्रेनिंग नाही, तर तुमच्या मुलाच्या सुरक्षित भविष्याची 'डिजिटल लक्ष्मणरेषा' आहे.
तुमच्या मुलाच्या मोबाईलमध्ये कोणते Apps किती वेळ वापरले जातात याची संपूर्ण Usage Statistics तुमच्या मोबाईलमधून कशी पाहायची?
गेम्स, सोशल मीडिया किंवा इतर Apps साठी Time Limit / Lock तुमच्या मोबाईलमधून कसं सेट करायचं?
YouTube Shorts वर लॉक लावून मुलांची Shorts Addiction तुमच्या मोबाईलमधून कशी थांबवायची?
तुमच्या मोबाईलमधून मुलांच्या मोबाईल मधील Instagram Reels लॉक करून मुलांचं लक्ष अभ्यासाकडे कसं वळवायचं?
मुलं Browser मध्ये नेमकं काय Search करतात याची History तुमच्या मोबाईलमधून कशी पाहायची?
अभ्यासाच्या वेळेनुसार Smart Study Timetable Alarms तुमच्या मोबाईलमधून कसे सेट करायचे?
तुमच्या मोबाईलमधून मुलांच्या WhatsApp Chats वर लक्ष ठेवून त्यांना Online धोका टाळायला कशी मदत करायची?
Geo-Fencing वापरून तुमची मुले कुठे जातात, कधी क्लास/कॉलेजमध्ये आत–बाहेर येतात याच्या सूचना तुमच्या मोबाईलवर कशा मिळवायच्या?
आपत्कालीन/संकटकालीन परिस्थितीत फक्त 1 क्लिकमध्ये तुमच्या जवळच्या नातेवाईकांना Emergency Contacts म्हणून कसं जोडायचं आणि त्यांना लगेच Emergency मेसेज कसा पाठवायचा?
नातेवाईकांना Emergency मध्ये तुमचं सध्याचं Live Location SMS आणि App Notification द्वारे त्वरित कसं शेअर करायचं?
धोक्याच्या क्षणी Audio/Voice Emergency मेसेज रेकॉर्ड करून दोन ग्रुप्सना एकाच वेळी कसा पाठवायचा, जो सर्वांच्या फोनवर मोठ्या आवाजात वाजेल?
फोन स्क्रीन बंद असतानाही दिसणारा Flash Text Emergency मेसेज कसा पाठवायचा?
112, Police, Ambulance, Fire, Women Helpline, Childline, Cyber Crime अशा सर्व Emergency Helplines वर 1 क्लिकमध्ये कॉल व त्याच क्षणी नातेवाईकांना ऑटोमॅटिक Emergency SMS कसा पाठवायचा?
मोबाइल चोरीला गेल्यावर App मधूनच Online FIR कशी दाखल करायची?
कोणतीही लिंक उघडण्यापूर्वी ती Safe आहे की नाही हे कसं तपासायचं?
संशयास्पद डिजिटल फाइल उघडण्याआधी ती सुरक्षित आहे की नाही हे कसं ओळखायचं?
तुमच्या नावावर नोंदणीकृत असलेले SIM कार्ड कोणीतरी तुमच्या परवानगीशिवाय वापर करत आहे का? हे कसं तपासायचं?
मोबाइल हरवला किंवा चोरीला गेला तर तो कायमस्वरूपी Block कसा करायचा आणि परत मिळाल्यावर Unblock कसा करायचा?
महाराष्ट्र व इतर राज्यांमधील सर्व Police Stations ची संपर्क माहिती एका ठिकाणी कशी मिळवायची?
मोबाईल काढून घेतल्यामुळे मुलांशी भांडणे
मुलं चोरून मोबाईल पाहतात
अभ्यासाकडे दुर्लक्ष
नातेसंबंधात दरार
मुलांचा हट्टीपणा
मुलं मोबाईल घेतील, पण फक्त अभ्यासासाठी.
ठराविक वेळ झाली की मोबाईलचे ॲप्स स्वतःहून लॉक होतील.
तुम्ही घरी नसाल तरी तुमच्या मुलाच्या मोबाईलवर तुमचं पूर्ण नियंत्रण असेल.
मुलं हट्टीपणा सोडून तुमच्या शब्दाला मान देतील.
"बाहेरच्या जगात आपण मुलांना एकटे सोडत नाही, मग इंटरनेटच्या जंगलात त्यांना एकटे का सोडताय?"
मुलांना मोबाईल देणं तुमची गरज होती, पण त्यांना सुरक्षित ठेवणं तुमचं 'कर्तव्य' आहे. आज तुम्ही ही ट्रेनिंग अटेंड नाही केली तर उद्या मुलांच्या बिघडलेल्या सवयी सुधारण्यासाठी लाखो रुपये खर्च करूनही फायदा होणार नाही. ही गुंतवणूक पैशांची नाही, तर संस्कारांची आहे.
सोप्या भाषेत सर्व माहिती आणि गाईड
100% मराठीतून सर्व मार्गदर्शन
स्टेप बाय स्टेप प्रक्रिया
इतर कोर्सेस फक्त ज्ञान देतात, येथे तुम्हाला 'सिस्टिम' मिळेल.
| वैशिष्ट्ये | सामान्य हतबल पालक | स्मार्ट "Digital" पालक |
|---|---|---|
| नियंत्रण | मोबाईल हिसकावून घेणे (भांडणे) | सिस्टिमद्वारे ऑटो-लॉक (शांतता) |
| देखरेख | चोरून मोबाईल बघणे (संशय) | रिपोर्टद्वारे पारदर्शकता (विश्वास) |
| सुरक्षितता | देवाची कृपा (नशिबावर अवलंबून) | पॅरेंटल कंट्रोल ॲप (१००% सुरक्षा) |
| परतावा | भविष्यातील पश्चात्ताप | नात्यात दृढ विश्वास |
मूल आज्ञाधारक आणि अभ्यासू बनेल.
मुलांच्या डोळ्यांचे आणि मनाचे आरोग्य जपले जाईल.
तुमचे मानसिक समाधान आणि शांतता.
मुलांच्या भविष्यावर सकारात्मक नियंत्रण राहील.
ऑनलाइन फ्रॉडपासून मुलांचे संरक्षण होईल.
डिजिटल जगातील धोक्यांची समज वाढेल.
चांगल्या सवयी लवकर लागतील.
मुलांसोबत तुमचा विश्वास अधिक मजबूत होईल.
मोबाईलचे व्यसन वाढतच जाईल.
चिडचिड आणि एकाकीपणा वाढेल.
सततची चिंता आणि भविष्यातील पश्चात्ताप.
चुकीच्या संगतीमुळे मुलांचे भविष्य अंधकारमय होईल.
मुले सायबर फसवणुकीचे शिकार बनू शकतात.
मुलांना ऑनलाइन धोक्यांची कल्पना नसेल.
वाईट सवयींचे रूपांतर हट्टीपणात होईल.
तुमच्या नात्यात संशय आणि दरी निर्माण होईल.
( या बोनसची रेग्युलर किंमत ₹ 600 आहे, पण आज तुमच्यासाठी हे मोफत दिले जाईल..! )

⭐ Emergency Contacts : आपत्कालीन संपर्कांसाठी तुमच्या ४ जवळच्या नातेवाईकांना सहजपणे मॅसेज पाठविण्यासाठी जोडू शकता
⭐ Instant Location Sharing : आपत्कालीन परिस्थितीत, तुमचा सध्याचे लोकेशन तुमच्या आपत्कालीन संपर्कांना SMS आणि ॲप नोटिफिकेशन्सद्वारे त्वरित पाठविण्याची सुविधा
⭐ Emergency Audio & Text Broadcast : तातडीच्या परिस्थितीत, एक आपत्कालीन ऑडिओ व्हॉइस मेसेज रेकॉर्ड करून दोन समुदायांना (ग्रुप्सना) पाठवा. हा मेसेज सर्व सदस्यांच्या फोनवर मोठ्या आवाजात वाजेल. तुम्ही एक फ्लॅश टेक्स्ट मेसेज देखील पाठवू शकता. जो मोबाइल स्क्रीन बंद असली तरीही, स्क्रीनवर त्वरित दिसेल.
⭐ Quick Dial Emergency Services : महत्त्वाच्या आपत्कालीन हेल्पलाइनवर थेट कॉल करण्याची सुविधा: 112, 100 (पोलीस), 101 (अग्निशमन), 102 (ॲम्ब्युलन्स), 108 (आपत्कालीन वैद्यकीय), 139 (रेल्वे चौकशी), 1033 (महामार्ग आपत्कालीन), 1091 (महिला हेल्पलाइन), 1098 (चाइल्डलाइन), आणि 1930 (सायबर गुन्हे हेल्पलाइन). त्याच वेळी, तुमच्या जोडलेल्या आपत्कालीन नातेंवईकांना एक SMS पाठवला जातो.
⭐ Online Stolen Mobile FIR : चोरी झालेल्या मोबाइल फोनसाठी थेट ॲपद्वारे ऑनलाइन FIR दाखल करण्याची सुविधा.
⭐ Safe Link Checker : कोणतीही लिंक उघडण्यापूर्वी, ती सुरक्षित आहे की संभाव्यतः हानिकारक आहे का? हे तपासण्याची सुविधा
⭐ Unsafe File Checker : कोणतीही संशयीत डिजिटल फाइल उघडण्यापूर्वी सुरक्षित आहे की नाही हे तपासण्याची सुविधा
⭐ My Mobile Connection Checker : तुमच्या नावावर नोंदणीकृत असलेले सीम कार्ड तुमच्या परवानगी शिवाय इतर कोणी वापरत आहे का? हे तपासण्याची सुविधा
⭐ Block / Unblock Stolen Device : तुमचा फोन हरवला किंवा चोरीला गेला असेल आणि तो परत मिळण्याची शक्यता नसल्यास, अनधिकृत वापर टाळण्यासाठी तुम्ही तो कायमस्वरूपी ब्लॉक करू शकता. तो परत मिळाल्यास, तुम्ही तो सहजपणे अनब्लॉक करण्याची सुविधा
⭐ Police Station Directory : महाराष्ट्र आणि इतर अनेक राज्यांमधील जिल्ह्यांमधील सर्व पोलीस स्टेशनची सर्वसमावेशक यादी पाहण्याची सुविधा
"₹९९ ही फी नाही, तर तुमची तुमच्या मुलाच्या सुरक्षिततेप्रती असलेली 'Commitment' आहे."

जोखीम आमची - संधी तुमची!
जर 90 मिनिटांच्या वेबिनारनंतर तुम्हाला वाटलं की तुमचा वेळ वाया गेला, तर फक्त एक मेसेज करा आणि तुमचे पैसे परत मिळवा.
ठाणे
मी आधी ९९ रुपयांच्या वेबिनारसाठी साशंक होतो, पण त्या ९० मिनिटांनी माझं डिजिटल पेरेंटिंग बदलून टाकलं. आज माझा मुलगा मोबाईलचा वापर फक्त अभ्यासासाठी करतो. जो पालकांनो विचार करत आहेत, त्यांना सांगू इच्छितो - उशीर करू नका, वेळ निघून गेल्यावर पश्चात्ताप करण्यात अर्थ नाही.
पुणे
माझा मुलगा १० वीत आहे, पण त्याचं डोकं सतत Instagram Reels मध्ये असायचं. दररोज घरात भांडणं व्हायची. या मास्टरक्लासमध्ये मी 'App Time Lock' शिकलो आणि आता अभ्यासाच्या वेळी त्याचे मनोरंजनाचे ॲप्स आपोआप बंद होतात. आता तो न सांगता अभ्यासाला बसतो. ही माझ्यासाठी जादूच आहे!
मुंबई
मी ऑफिसमध्ये असताना माझी मुलगी घरी नक्की काय करतेय, हे बघणं अशक्य होतं. पण या सिस्टिममुळे मला माझ्या फोनवर 'Usage Statistics' दिसतात. ती नक्की किती वेळ अभ्यास करतेय आणि किती वेळ चॅटिंग, हे आता मला ऑफिसमध्ये बसून कळतं. थँक्यू सर!
कोल्हापूर
"माझी मुलगी कॉलेजला जाते. ती वेळेवर पोहोचली का नाही, याचं टेंशन असायचं. आता ती कॉलेजच्या परिसरात पोहोचली की मला लगेच 'Safe Arrival' चा मेसेज येतो. पालकांनो, आपल्या मुलींच्या सुरक्षिततेसाठी दिवसाला ४ रुपये खर्च करणं हा सर्वात चांगला निर्णय आहे."
सातारा
"मला वाटलं होतं हे खूप अवघड असेल, पण सरांनी इतक्या साध्या मराठीत शिकवलं की मी १० मिनिटात सेटअप केला. मला जास्त इंग्रजी येत नाही, तरीही मी आता माझ्या मुलाचा मोबाईल ट्रॅक करू शकते. खरंच हे तंत्र प्रत्येक पालकाने शिकलं पाहिजे."
शिक्षक, छत्रपती संभाजीनगर
"मुलांच्या मोबाईलमध्ये नक्की काय सर्च केलं जातं, हे समजणं कठीण होतं. पण सरांनी शिकविलेल्या टेक्निक मुळे माझ्या लक्षात आलं की माझा मुलगा काही चुकीच्या वाटेला जात होता. मी वेळेत सिस्टिम लावली आणि त्याला वाचवलं. आज मी एक शांत झोप घेऊ शकतो."
नागपूर
"मुलांचे WhatsApp ग्रुप्स आणि चॅटिंगमुळे मला खूप भीती वाटायची. या सिस्टिममुळे मला कळतं की माझा मुलगा कोणाशी बोलतोय. कोणतीही प्रायव्हसी न मोडता त्याला 'Safe' ठेवण्याचा हा सर्वोत्तम मार्ग मला सापडला."
जळगाव
"सुरुवातीला वाटलं खर्च खूप जास्त असेल, पण हिशोब केला तर दिवसाला फक्त ४ रुपये! एका महिन्याच्या ट्यूशन फी पेक्षाही कमी किमतीत माझ्या मुलाचं भविष्य सुरक्षित झालंय. हा खर्च नाही, तर मुलांच्या आयुष्यात केलेली गुंतवणूक आहे असं मला वाटते!"
* फक्त आजच्यासाठी ९९ रु फि आहे, उद्या फी ₹ ५९९ असेल...
हो, कोणत्याही अँड्रॉइड किंवा आयफोनवर हे तंत्र काम करते.
नाही! मी तुम्हाला अशा ट्रिक्स सांगेन की मुलं हे सिस्टिम अन-इन्स्टॉल किंवा बायपास करू शकणार नाहीत.
आजच्या Digital युगात आपल्या मुलांना संरक्षित ठेवणं, त्यांच्या भविष्याला दिशा देणं हे आपलं कर्तव्य आहे. आपल्या प्रत्येक निर्णयाचा त्यांच्या भविष्यावर प्रभाव पडणार आहे.
* फक्त आजच्यासाठी ९९ रु फि आहे, उद्या फी ₹ ५९९ असेल...