SchoolCompetitionPreparation_g3njm_1280

4 दिवसीय लाईव्ह कोचिंग प्रोग्रॅम
दिनांक : 21, 22, 23, 24 मे 2024
वेळ : रोज रात्री 07:00 - 8:30 वा.
ठिकाण : Zoom App Live 

अभ्यासक्रम 

पहिला दिवस 

आंतर राष्ट्रीय व रोमन संख्या चिन्हे (गणित)

दूसरा दिवस 

प्रतिबिंब/प्रतिमा ओळखणे (बुद्धिमत्ता)

तिसरा दिवस 

नाम व सर्वनाम (मराठी)

चौथा दिवस 

ऑनलाईन चाचणी

चौथ्या दिवशीच्या ऑनलाईन चाचणीमध्ये 50% पेक्षा अधिक मार्क्स मिळविल्यास स्कॉलरशिप व नवोदय स्पर्धा परीक्षेच्या 9 महीने कालावधीच्या कोचिंग प्रोग्रॅम मध्ये निवड होईल...

या प्रशिक्षणाचे फायदे ?

  • शालेय स्पर्धा परिक्षेची तयारी कशी असते ते समजेल...
  • आपले प्रशिक्षकांची शिकविण्याची पद्धत कळेल...
  • आपला पाल्य यामध्ये इंटेरेस्ट दाखवतो का ते कळेल...
  • आपण मुलांना अभ्यासात कशी मदत करु शकतो ते कळेल...
  • प्रशिक्षकांसोबत पुढे 9 महिन्याच्या प्रशिक्षणासाठी आपली निवड होईल का?
  • शालेय स्पर्धा परिक्षेची तयारी करण्यासाठी तज्ञ मार्गदर्शकाची आवश्यकता आहे का ते कळेल?

आपले प्रशिक्षक 

ShashankYeruleSir_uwnzy_250

श्री. शशांक शंकरअप्पा येरुळे

हे गेली ६ वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात काम करत आहेत. आतापर्यंत विविध राज्यस्तरीय व केंद्रस्तरीय स्पर्धा परीक्षांकरिता विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचे काम केले आहे. कोरोनाकाळा पासून आत्तापर्यंत डिजिटल अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील 3,000 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण दिले आहे. सद्या महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षेचे तालुका प्रतिनिधी म्हणून ते विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन करत आहेत सोबतच स्वामी विवेकानंद मॉडेल स्कूल येथे कोऑर्डिनेटर म्हणून काम करत आहेत .

जून 2024 पासून 3री, 4थी, 5वी मध्ये मराठी / इंग्रजी / सेमी इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या मुलांनीच अॅडमिशन करावे... 

Regular Fees
₹ 599/- Only

Live Webinar Special Fees
₹ 122/- Only

टाईमर झीरो होण्यापूर्वीच पेमेंट पूर्ण करा. 

00
Days
:
00
Hours
:
00
Minutes
:
00
Seconds

नेहमी विचारले जाणारे प्रश्न ?

  • पेमेंट केल्यावर पुढील प्रोसेस काय असेल ?

तुम्हाला ट्रेनिंगच्या आदल्या दिवशी शालेय स्पर्धा परिक्षेची पूर्व तयारी नावाच्या व्हॉटस्अप ग्रुपमध्ये अॅड केले जाईल...
पेमेंट पूर्ण झाल्यावर स्क्रीनशॉट पाठवायची आवश्यकता नाही. तुम्हाला तुमच्या बँकेकडून पैसे कट झाल्याचा एसएमएस (SMS) आल्यावर तुमचे अॅडमिशन झालेले आहे असे समजावे.. 

  • या ट्रेनिंगचे रेकॉर्डेड सेशन कोठे पहायचे?

आपणास विनंती करण्यात येत आहे की, आपल्या सेशन चे सर्व रेकॉर्डिंग व्हिडिओज एक वर्षासाठी या लिंकवर तुम्हाला उपलब्ध असणार आहेत.
खालील लिंकला क्लिक केल्यावर तुम्हाला स्वतःचे Login करून घ्यायचे आहे.
👉Access Your courses here

Portal Login/forgot password/Course access Process Video Link👇🏻
https://youtu.be/otUpIJvN2AY

Log IN करण्यासाठी पेमेंट करताना वापरलेलाच ईमेल आयडी वापरावा.
तुम्ही यापूर्वी शाबास गुरुजी पोर्टलवर लॉग-इन केलेले असेल आणि पासवर्ड विसरला तर Forgot Password बटन क्लिक करून स्वतः नवीन पासवर्ड तयार करून Log IN करावे....

⟱⟱⟱⟱⟱⟱⟱⟱⟱⟱⟱⟱
Login झाल्यानंतरही कोर्स दिसत नसल्यास खालील लिंकवर payment Screenshot सहित समस्या सविस्तर लिहा....👇🏻
What's App Support
https://bit.ly/121-wa-support

  • या ट्रेनिंगचे रेकॉर्डेड सेशन किती दिवस पाहता येतील?

शाबास गुरुजी पोर्टलवर तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओचा 1 वर्षाचा Access दिला जाईल...

  • माझ्याकडे ऑनलाईन शिकविण्याचे फार थोडे ज्ञान आहे ?

तरीही तुम्हाला थोड्या अधिक सरावाने हे सर्व सहज जमेल...

  • हे ट्रेनिंग शिकताना मला फक्त मोबाईलवर शिकता येईल का?

होय, लॅपटॉप/डेस्कटॉप नसला तरी मोबाईलवर पूर्ण ट्रेनिंग पूर्ण करता येईल...

  • या ट्रेनिंग नंतर प्रत्यक्ष Technology वापरताना अडचण आल्यास मदत मिळेल का?

होय, शिकविलेल्या भागावरील अडचणीसाठी Whats app चॅटिंगद्वारे मदत केली जाईल...

✋🏻Wait!

Admission Stopped...
सद्या अॅडमिशन बंद आहेत...