आपला वैयक्तिक प्रोफाईल ऑनलाईन अद्ययावत ठेवणे आजच्या काळाची गरज बनली आहे. आपल्या व्यवसायाची माहिती एका लिंकवर उपलब्ध करण्यासाठी, पुरस्कारासाठी नामांकन नोंदविण्यासाठी तसेच अनेक ठिकाणी आपला प्रोफाईल स्वतःहून सांगण्यापेक्षा एक लिंकवर क्लिक करून प्रोफाइल पाठविणे जास्त प्रभावशाली आहे.याला 1 Page Profile Website सुद्धा म्हणतात…
हि वेबसाईट कोणासाठी आहे…
1) Teachers
2) Trainers
3) Couches
4) Consultants
5) Counsellors
6) Business Owner
7) Service Providers
8) Insurance Agencies
9) Network Marketers
10) Social Workers
11) Political Leaders
आमच्या Demo Website सारखी website प्रत्येक जण बनवू शकतो. कोणतेही तांत्रिक ज्ञान असण्याची आवश्यकता नाही. फक्त खालील व्हिडिओ पाहून त्याप्रमाणे कृती करणे आवश्यक आहे.
100% Money Back Guarantee
If You are not satisfied with this software
पेमेंट झाल्यावर 2 तासात तुम्हाला Login Detail व्हॉटस्अप वर मिळेल...
आपणास विनंती करण्यात येत आहे की, आपल्या सेशन चे सर्व रेकॉर्डिंग व्हिडिओज एक वर्षासाठी या लिंकवर तुम्हाला उपलब्ध असणार आहेत.
Access Your courses here
👆🏻वरील लिंक ला क्लिक केल्यावर तुम्हाला स्वतःचे Login करून घ्यायचे आहे.
Portal Login/forgot password/Course access Process Video Link👇🏻
https://youtu.be/otUpIJvN2AY
Log IN करण्यासाठी पेमेंट करताना वापरलेलाच ईमेल आयडी वापरावा. लॉगिन झाल्याबरोबर तुम्हाला My Courses मेनू मध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग कोर्स दिसायला लागेल.
तुम्ही यापूर्वी शाबास गुरुजी पोर्टलवर लॉग-इन केलेले असेल आणि पासवर्ड विसरला तर Forgot Password बटन क्लिक करून स्वतः नवीन पासवर्ड तयार करून Log IN करावे....
⟱⟱⟱⟱⟱⟱⟱⟱⟱⟱⟱⟱
Login झाल्यानंतरही My Courses मेनूमध्ये कोर्स दिसत नसल्यास खालील लिंकवर payment Screenshot सहित समस्या सविस्तर लिहा....👇🏻
What's App Support
https://bit.ly/121-wa-support
होय, शाबास गुरुजी पोर्टलवर तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओचा 1 वर्षाचा Access दिला जाईल...
तरीही तुम्हाला थोड्या अधिक सरावाने हे सर्व सहज जमेल...
होय, लॅपटॉप/डेस्कटॉप नसला तरी मोबाईलवर पूर्ण ब्लॉग तयार करता येईल...
होय, शिकविलेल्या भागावरील अडचणीसाठी Whats app वर मदत केली जाईल...