SGLogo_cxnti_980

आता प्रत्येक मराठी शिक्षकांचे कामकाज होईल... 
 SuperFast 

allReportinoneapp_axnje_1280

मोबाईलमध्ये 70 पेक्षा अधिक रिपोर्ट तयार करणारे एकमेव App

presentycatalouge_gxnjg_1280
tachanvahi1_i3ndu_1280
ResultsSheets_kxnjk_1280
_i1nty_300

App Full Demo Video

seal5_uwmta_225

e-Guruji App मधील उपलब्ध सुविधा 

  • शिक्षक वेळापत्रक
  • विद्यार्थी हजेरी/कॅटलॉग सहित
  • ऑनलाइन टेस्ट व परीक्षा
  • विद्यार्थी निकालपत्रक
  • विद्यार्थी प्रगतीपत्रक
  • विषयनिहाय निकाल
  • श्रेणीनिहाय निकाल
  • एकत्रित निकाल
  • टाचण वही
  • विद्यार्थी गृहपाठ
  • सुविचार व दिनविशेष
  • दैनंदिन नोंदवही- सर्व विषयांच्या नोंदी सहित
  • वाढदिवस शुभेच्छा- ग्रिटींग कार्ड सहित
  • सर्व अभिलेखे pdf स्वरूपात मिळणार
  • गैरहजर असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना व्हाट्सएप मेसेज पाठविण्याची सोय
  • एकाच app लॉगिन मध्ये एका पेक्षा अधिक वर्ग/तुकड्या सामाविष्ट करण्याची सुविधा
  • एकाच app लॉगिन मध्ये सर्व विषयांचे अभिलेखे तयार करण्याची सुविधा

⚠ अतिशय महत्वाचे ⚠
कोणत्याही कारणास्तव मोबाईल बदलल्यास नवीन मोबाईलमध्ये अगोदर app मध्ये भरलेली सर्व माहिती जशासतशी पुन्हा मिळते...

मराठी माध्यमातील प्रत्येक शिक्षक वैयक्तिक विकत घेऊन e-Guruji app वापरु शकतात...
हे App मराठी माध्यमातील १ ली ते १० वी वर्गासाठी आहे.

e-Guruji App ची व्हॅलिडिटी प्लॅन Activate  झाल्यापासून 1 वर्ष असेल...
पेमेंट झाल्यावर 2 तासात App activation झाल्याचा whatsapp मॅसेज येईल...
असे न झाल्यास Whatsapp Support वर मॅसेज करावा...

Special Offer Fees
₹ 365/- Only

00
Days
:
00
Hours
:
00
Minutes
:
00
Seconds

नेहमी विचारले जाणारे प्रश्न ❓

पेमेंट केल्यावर Courses कोठे पहायचे ?

आपणास विनंती करण्यात येत आहे की, आपल्या सेशन चे सर्व रेकॉर्डिंग व्हिडिओज एक वर्षासाठी या लिंकवर तुम्हाला उपलब्ध असणार आहेत.
Access Your courses here
👆🏻वरील लिंक ला क्लिक केल्यावर तुम्हाला स्वतःचे Login करून घ्यायचे आहे.
Portal Login/forgot password/Course access Process Video Link👇🏻
https://youtu.be/otUpIJvN2AY

Log IN करण्यासाठी पेमेंट करताना वापरलेलाच ईमेल आयडी वापरावा. लॉगिन झाल्याबरोबर तुम्हाला My Courses मेनू मध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग कोर्स दिसायला लागेल.

तुम्ही यापूर्वी शाबास गुरुजी पोर्टलवर लॉग-इन केलेले असेल आणि पासवर्ड विसरला तर Forgot Password बटन क्लिक करून स्वतः नवीन पासवर्ड तयार करून Log IN करावे....

⟱⟱⟱⟱⟱⟱⟱⟱⟱⟱⟱⟱
Login झाल्यानंतरही My Courses मेनूमध्ये कोर्स दिसत नसल्यास खालील लिंकवर payment Screenshot सहित समस्या सविस्तर लिहा....👇🏻
What's App Support
https://bit.ly/121-wa-support

या ट्रेनिंगमध्ये शिकविले टॉपिकचे रेकॉर्डेड व्हिडिओ पुन्हा पाहायला मिळतील का?

होय, शाबास गुरुजी पोर्टलवर तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओचा 1 वर्षाचा Access दिला जाईल...

माझ्याकडे ऑनलाईन शिकविण्याचे फार थोडे ज्ञान आहे ?

तरीही तुम्हाला थोड्या अधिक सरावाने हे सर्व सहज जमेल...

हे ट्रेनिंग शिकताना मला फक्त मोबाईलवर शिकता येईल का?

होय,   लॅपटॉप/डेस्कटॉप नसला तरी मोबाईलवर पूर्ण ब्लॉग तयार करता येईल...

या ट्रेनिंग नंतर प्रत्यक्ष Technology वापरताना अडचण आल्यास मदत मिळेल का?

होय, शिकविलेल्या भागावरील अडचणीसाठी Whats app वर मदत केली जाईल...