This is a Recorded Training
Register Today before 11:59pm {MM,DD YYYY} and Get Prompt Engineering course Free worth Rs. 1500/-
कमीत कमी वेळेत आकर्षक व Interactive लेसन प्लॅन, नोट्स, पूर्ण झालेल्या अभ्यासाचा सराव करण्यासाठी डिजिटल शैक्षणिक खेळांचा (Gamification) प्रभावीपणे वापर कसा करावा? असे विविध प्रकारचे मुलांचा अभ्यासात इंटरेस्ट वाढवणारे डिजिटल साहित्य तयार करण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर कसा करावा? याची माहिती नाही.
तंत्रज्ञान वापरता येत असूनही आकर्षक व अभ्यासात रुची निर्माण करणारे डिजिटल शैक्षणिक साहित्य तयार करण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो म्हणून ते तयार करायची इच्छा होत नाही.
मुलांची एखादा नवीन टॉपिक स्वतः शिकून घेण्याची (स्व-अध्ययन) क्षमता कशी वाढवावी?
विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष केंद्रित ठेवण्यात आणि प्रेरित करण्यात तारेवरची कसरत करावी लागते.
How to create Interactive Lessons plans, Assignments and quizzes from Pdf, PPT, Google slides or docs file
How to create Interactive Lessons plans, Assignments and quizzes with any website link
How to create Interactive Lessons plans, Assignments and quizzes from own custom prompt
Interactive Lessons plans, Assignments and quizzes from YouTube video
How to convert YouTube video into Interactive videos
How to translate Lessons plans, Assignments and quizzes any language in single click
How to convert regular quiz into Games
how to convert multiple choice questions in to 17 deferent types in single click, Like fill in the blanks, drag n drop, Labelling, match the following & so more...
You can Achieve this perfect learning process easily
Teachers active & Students passive
Teacher is Actively Teaching & Students is Passively learning
Students active & Teachers passive
Students is actively Grasping, Teachers is Passively Observation
Students active & Teachers passive
Students is actively writing & teacher Passively Checking
Students active & Teachers passive
Students is active & teacher Passively Checking
यांनी मागील 8 वर्षे शिक्षण क्षेत्रात काम केले आहे. आतापर्यंत विविध संस्थामध्ये मॅनेजर पदावर काम केले आहे. कोरोनाकाळा पासून आत्तापर्यंत डिजिटल साक्षरता अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील 2,00,000 पेक्षा अधिक शिक्षकांना मोफत तंत्रस्नेही साक्षर बनविले. सद्या शाबास गुरुजी एज्युकेशन पोर्टलच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रातील गुणवत्तापूर्ण ऑनलाइन सेवा संपूर्ण महाराष्ट्रात अल्प दरात उपलब्ध करून देत आहेत. आत्तापर्यंत केलेल्या कार्याचे मिळालेले पुरस्कार खालील प्रमाणे आहेत....
तुम्हाला ट्रेनिंगच्या दिवशी Gamified Interactive e-Content Creation Course जॉइन करण्यासाठी वैयक्तिक व्हॉटस्अप मेसेज व कॉल येईल...
हा कोर्स तुम्ही निवडलेल्या प्लॅन नुसार Live आणि Recorded दोन्ही प्रकारात उपलब्ध आहे.
कोर्स खरेदी केल्यावर पासवर्ड ताबडतोब ईमेल वर मिळेल...
किंवा Course access साठी खालील लिंकवर क्लिक करून Login बटन दाबावे...👇
https://shabasguruji.com/
Username : your email ID
(पेमेंट करताना वापरलेलाच ई-मेल आयडी)
Password विसरला असेल तर Forgot Password? बटन वर क्लिक करून नवीन तयार करू शकता...
लॉगिन होत नसेल तर काय अडचण येते त्याचा स्क्रीनशॉट सोबत तुमचा ईमेल आयडी पाठवावा...
What's App Support
हा कोर्स Basic to Advance Level चा आहे.
तरीही तुम्हाला थोड्या अधिक सरावाने हे सर्व सहज जमेल...
होय, लॅपटॉप/डेस्कटॉप नसला तरीही मोबाईलवर पूर्ण शिकता येईल...
होय, शिकविलेल्या भागावरील अडचणीसाठी Whats app चॅटिंगद्वारे मदत केली जाईल...
Privacy Policy |Terms & Condition | Refund Policy | Designed by Shabas Guruji |Copyrights @ 2025