हे ट्रेनिंग रेकॉर्डेड आहे.
तुमच्या वेळेनुसार पूर्ण करु शकता...
Live Batch सुरु असेल तेव्हा Live सुद्धा करता येईल...
हा कोर्स रेकॉर्डेड आहे. तुमच्या वेळेनुसार पूर्ण करु शकता. जेव्हा लाईव्ह बॅच असेल तेव्हा Live सुद्धा अटेंड करु शकता...
आपणास विनंती करण्यात येत आहे की, आपल्या सेशन चे सर्व रेकॉर्डिंग व्हिडिओज एक वर्षासाठी या लिंकवर तुम्हाला उपलब्ध असणार आहेत.
Access Your courses here
👆🏻वरील लिंक ला क्लिक केल्यावर तुम्हाला स्वतःचे Login करून घ्यायचे आहे.
Portal Login/forgot password/Course access Process Video Link👇🏻
https://youtu.be/otUpIJvN2AY
Log IN करण्यासाठी पेमेंट करताना वापरलेलाच ईमेल आयडी वापरावा. लॉगिन झाल्याबरोबर तुम्हाला My Courses मेनू मध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग कोर्स दिसायला लागेल.
तुम्ही यापूर्वी शाबास गुरुजी पोर्टलवर लॉग-इन केलेले असेल आणि पासवर्ड विसरला तर Forgot Password बटन क्लिक करून स्वतः नवीन पासवर्ड तयार करून Log IN करावे....
⟱⟱⟱⟱⟱⟱⟱⟱⟱⟱⟱⟱
Login झाल्यानंतरही My Courses मेनूमध्ये कोर्स दिसत नसल्यास खालील लिंकवर payment Screenshot सहित समस्या सविस्तर लिहा....👇🏻
What's App Support
https://bit.ly/121-wa-support
होय, शाबास गुरुजी पोर्टलवर तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओचा 1 वर्षाचा Access दिला जाईल...
तरीही तुम्हाला थोड्या अधिक सरावाने हे सर्व सहज जमेल...
होय, लॅपटॉप/डेस्कटॉप नसला तरी मोबाईलवर पूर्ण ब्लॉग तयार करता येईल...
होय, शिकविलेल्या भागावरील अडचणीसाठी Whats app वर मदत केली जाईल...