This is a Recorded Training
Register Today before 11:59pm {MM,DD YYYY} and Secret Prompt Writing Formula With examples and Detailed Course Notes worth Rs. 600/-
Learn The Art & Science of Effective Prompt writing skill. How to communicate effectively with AI using powerful prompts.
What is Prompt ?
The art of Effective communication with AI. Exactly what we want Or The art of getting high quality exact output from AI.
What is Prompt Engineering ?
Prompt engineering is the process of designing, refining, and optimizing input prompts to guide AI systems like ChatGPT or other language models to produce desired and effective outputs.
प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग हे एक शक्तिशाली कौशल्य आहे. कारण कोणत्याही Ai टूल्स सोबत कम्युनिकेशन करण्यासाठी प्रॉम्प्ट फार महत्वाचा असतो. प्रॉम्प्ट प्रभावी लिहिता न आल्यास Ai टूल्सकडून दर्जेदार कंटेंट मिळत नाही. प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग हे कौशल्य असलेला व्यक्तिच Ai ची जास्तीत जास्त क्षमता वापरु शकतो.
प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग ही शिक्षकांसाठी का महत्वाची आहे ?
1]शैक्षणिक साहित्य बनविणे : प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगच्या मदतीने शिक्षक विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक साधने तयार करू शकतात. जसे की, विद्यार्थ्यांच्या पातळीनुसार प्रश्नपत्रिका तयार करणे, शिकण्याच्या सामग्रीचे रूपांतर विविध प्रकारात करणे (उदा. मजकूर, चित्र, ऑडियो), इत्यादी.
2] व्यक्तिगत शिकवण: प्रत्येक विद्यार्थी वेगळा असतो. प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगच्या मदतीने शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्याच्या शिकण्याच्या पद्धतीनुसार शैक्षणिक साहित्य तयार करून व्यक्तिगत शिकवण देऊ शकतात.
3] सर्जनशीलता प्रोत्साहन: प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांना त्यांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी वापरली जाऊ शकते. उदाहरणार्थ, विद्यार्थ्यांना कविता लिहिण्याचे, कथा तयार करण्याचे किंवा कलाकृती तयार करण्याचे प्रॉम्प्ट देऊ शकतात.
4] शिक्षकांचा वेळ वाचवणे: प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगच्या मदतीने शिक्षकांना वेळ वाचवता येतो. उदाहरणार्थ, प्रश्नपत्रिका तयार करणे, उत्तरपत्रिका तपासणे इत्यादी कामे स्वयंचलितपणे केली जाऊ शकतात.
5] भविष्यातील तंत्रज्ञानासाठी तयार करणे: प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग हे एक नवीन आणि विकसित होणारी तंत्रज्ञान आहे. त्यामुळे, प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग शिकून शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना भविष्यातील तंत्रज्ञानासाठी तयार करू शकतात.
Introduction
Prompt Engineering म्हणजे काय व त्याचे फायदे फायदे काय?
Anatomy of Prompt
10 Characteristics of Effective Prompt Designing
Effective Prompt Design Framework
प्रभावी प्रॉम्प्ट तयार करण्याचा फॉर्म्युला
दर्जेदार रिजल्ट मिळविण्यासाठी कोणत्या गोष्टी अॅड कराव्यात ?
Train Ai Models For Your Task
दर्जेदार आउटपुट साठी Ai सॉफ्टवेअरला ट्रेनिंग कशी द्यावी ?
Reverse Prompting
उलट प्रॉम्प्ट चा वापर कसा करावा ?
Prompt Template Creation
दर्जेदार रिजल्ट देणाऱ्या प्रॉम्प्टचे टेंप्लेट कसे बनवावे ?
Plagiarism Free / Copyright Free content कसा तयार करावा ?
PPT तयार करणे
Chat GPT चा वापर करून अधिक आकर्षक आणि माहितीपूर्ण प्रस्तुतीकरण तयार कसे करावे?
Mind Map/Flow Chart बनविणे
Chat GPT चा वापर करून स्वत: संशोधन करुन mind map / flow charts / नोट्स / टाचण पीडीएफ कसे तयार करावे?
असाइनमेंट्स व क्विझ तयार करणे
Chat GPT चा वापर करून प्रश्नपत्रिका व होमवर्क प्रश्न कसे तयार करावे?
Chat GPT चा वापर करून संपूर्ण ब्लॉग पोस्ट, कविता, भाषणे, निबंध कसे लिहावेत?
Chat GPT चा वापर करून व्हिडिओ स्क्रिप्ट कशी लिहावी आणि माहितीपूर्ण प्रस्तुतीकरणे तयार कसे करावे
Chat GPT चा वापर करून कोणतेही formulae न वापरता विविध रीपोर्टस् कसे तयार करावेत ?
Chat GPT चा वापर करून एखाद्या गणिताचा फोटो वापरुन स्टेप बाय स्टेप उत्तर उत्तर कसे मिळवावे?
Chat GPT चा वापर करून विविध कामासाठी ईमेल / पत्र / निवेदन व इतर प्रकारचे अर्ज कसे लिहावेत?
यांनी मागील 8 वर्षे शिक्षण क्षेत्रात काम केले आहे. आतापर्यंत विविध संस्थामध्ये मॅनेजर पदावर काम केले आहे. कोरोनाकाळा पासून आत्तापर्यंत डिजिटल साक्षरता अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील 2,00,000 पेक्षा अधिक शिक्षकांना मोफत तंत्रस्नेही साक्षर बनविले. सद्या शाबास गुरुजी एज्युकेशन पोर्टलच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रातील गुणवत्तापूर्ण ऑनलाइन सेवा संपूर्ण महाराष्ट्रात अल्प दरात उपलब्ध करून देत आहेत. आत्तापर्यंत केलेल्या कार्याचे मिळालेले पुरस्कार खालील प्रमाणे आहेत....
Secret Prompt Writing Formula With Detailed Course Notes worth Rs. 600/-
टाईमर झीरो होण्यापूर्वीच पेमेंट पूर्ण करा.
टाईमर झीरो होण्यापूर्वीच पेमेंट पूर्ण करा.
तुम्हाला ट्रेनिंगच्या दिवशी Prompt Engineering Course जॉइन करण्यासाठी वैयक्तिक व्हॉटस्अप मेसेज व कॉल येईल...
हा कोर्स तुम्ही निवडलेल्या प्लॅन नुसार Live आणि Recorded दोन्ही प्रकारात उपलब्ध आहे.
कोर्स खरेदी केल्यावर पासवर्ड ताबडतोब ईमेल वर मिळेल...
किंवा Course access साठी खालील लिंकवर क्लिक करून Login बटन दाबावे...👇
https://shabasguruji.com/
Username : your email ID
(पेमेंट करताना वापरलेलाच ई-मेल आयडी)
Password विसरला असेल तर Forgot Password? बटन वर क्लिक करून नवीन तयार करू शकता...
लॉगिन होत नसेल तर काय अडचण येते त्याचा स्क्रीनशॉट सोबत तुमचा ईमेल आयडी पाठवावा...
What's App Support
हा कोर्स Basic to Advance Level चा आहे.
तरीही तुम्हाला थोड्या अधिक सरावाने हे सर्व सहज जमेल...
होय, लॅपटॉप/डेस्कटॉप नसला तरी मोबाईलवर पूर्ण शिकता येईल...
होय, शिकविलेल्या भागावरील अडचणीसाठी Whats app चॅटिंगद्वारे मदत केली जाईल...