Presented By



⚠ अतिशय महत्वाचे ⚠
डाटा सेक्युरीटी हिच प्राथमिकता लक्षात घेऊन End to End Encrypted Format मध्ये क्लाऊड बॅकअप घेतला जातो. ज्याला आमचे Developers सुद्धा वाचू शकत नाहीत. यामुळे 100% सुरक्षेची हमी मिळते.
कोणत्याही कारणास्तव मोबाईल बदलल्यास नवीन मोबाईलमध्ये अगोदर app मध्ये भरलेली सर्व माहिती Back-up व Restore केल्यावर जशासतशी पुन्हा मिळते...
मराठी माध्यमातील प्रत्येक शिक्षक वैयक्तिक विकत घेऊन Report Guruji app वापरु शकतात...
हे App मराठी माध्यमातील २ री ते १० वी वर्गासाठी आहे.
तसेच ११ वी आणि १२ वी कला, वाणिज्य, विज्ञान शाखेसाठी आहे.
विविध रीपोर्टस् बनवण्याची सोपी पद्धत
विद्यार्थ्यांचे परिक्षा निकालपत्र कसे बनवावे
विद्यार्थी हजेरी घ्या तुमच्या मोबाईल वरती
विद्यार्थ्यांना गृहपाठ पाठवा
वाढदिवस बॅनर शेअर करा
शैक्षणिक सुविचार शेअर करा





यांनी मागील 8 वर्षे शिक्षण क्षेत्रात काम केले आहे. आतापर्यंत विविध संस्थामध्ये मॅनेजर पदावर काम केले आहे. कोरोनाकाळा पासून आत्तापर्यंत डिजिटल साक्षरता अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील 2,00,000 पेक्षा अधिक शिक्षकांना मोफत तंत्रस्नेही साक्षर बनविले. सद्या शाबास गुरुजी एज्युकेशन पोर्टलच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रातील गुणवत्तापूर्ण ऑनलाइन सेवा संपूर्ण महाराष्ट्रात अल्प दरात उपलब्ध करून देत आहेत. आत्तापर्यंत केलेल्या कार्याचे मिळालेले पुरस्कार खालील प्रमाणे आहेत....

हे ॲप तुमचा प्रत्येक दिवसाचा कमीत कमी एक तास वेळ वाचवते. म्हणजे वर्षभरात 365 तास वाचतील. उदा. 40,000 रु. प्रति महिना इन्कम असणाऱ्या व्यक्तीच्या एका तासाची किंमत 166.66 रु. असते. रु. 166.66 X 365 दिवस= 60830.90 रु. एवढे पैसे वाचणार आहे.
एक्सेल शीट मधील विद्यार्थी एकाच वेळी ॲप मध्ये अपलोड करण्याच्या सुविधेमुळे 5 मिनिटात आपले सर्व कामकाज ऑनलाइन होते व लगेच विविध रिपोर्टस् काढू शकतो.
यावर्षी अपडेट केलेले विद्यार्थी एका क्लिकमध्ये पुढच्या वर्गात ट्रान्सफर करण्याच्या सुविधेमुळे पुन्हा पुढच्या वर्गासाठी विद्यार्थी भरण्यासाठी वेगळी मेहनत करावी लागत नाही.
विषय शिक्षकांनी भरलेले मार्क्स एकत्रित निकाल तयार करण्यासाठी एका क्लिकमध्ये वर्गशिक्षकांच्या ॲपमध्ये पाठविण्याच्या सुविधेमुळे वर्ग शिक्षकांकडे आपोआप एकत्रित निकाल तयार होतो. वर्ग शिक्षकांचा एकत्रित निकाल तयार करण्याचा वेळ वाचतो.
या ॲपमध्ये एकदा विद्यार्थ्यांची माहिती भरल्यानंतर अनेक वेगवेगळे रिपोर्टस् फक्त एका क्लिकवर तयार होतात. वारंवार तीच तीच माहिती भरावी लागत नाही. उदा. विद्यार्थी हजेरी रिपोर्ट कॅटलॉग सहित, वार्षिक प्रगती पत्रक, प्रथम सत्र / द्वितीय सत्र निकाल पत्रक, विषयनिहाय निकाल, श्रेणी निहाय निकाल, एकत्रित निकाल, जात / प्रवर्ग नुसार रिपोर्ट, पोषण आहार आणि असेच विविध आवश्यकतेनुसार अभिलेखे तयार करता येतात. Sample Reports पहा.
या ॲप मधील सर्व रिपोर्ट्स पीडीएफ स्वरूपात एक्सपोर्ट करताना कोणतीही पेज सेटिंग करावी लागत नाही. रिपोर्टची पीडीएफ स्वरूपातील अगदी परफेक्ट सेटिंग ॲप कडून केली जाते. यामुळे आपला खूप मोठा वेळ वाचतो. या ॲपला वापरण्यासाठी व्हाट्सअप चालविण्या इतक्या अल्प तांत्रिक ज्ञानाची आवश्यकता आहे.
कागदावर एखादा रिपोर्ट तयार करताना एक चूक झाल्यानंतर पूर्ण रिपोर्ट नव्याने लिहावा लागतो. परंतु ॲप मध्ये मात्र जी चूक झाली तेवढीच दुरुस्त करून लगेच रिपोर्ट निघतो. तसेच आपण भरलेली माहिती आपल्याला आवश्यकतेनुसार कितीही वेळा बदलता येते.
तुमचे सर्व कामकाज तुमच्याजवळ असलेल्या मोबाईल मध्येच सेव असल्यामुळे कुठेही आणि कोणत्याही ठिकाणी अचानक एखाद्या रिपोर्टची गरज भासल्यास धावपळ होत नाही.
या ॲप मध्ये क्लाऊड स्टोरेज दिल्यामुळे ॲप मधील सर्व रिपोर्ट मोबाईल हरवल्यानंतर सुद्धा जसेच्या तसे पुन्हा दुसऱ्या मोबाईल मध्ये मिळतात. म्हणजे आपले रिपोर्टस् हरवण्याची / खराब होण्याची भीती नाही.
या ॲपला वापरण्यासाठी शासकीय किंवा शाळेच्या परवानगीची आवश्यकता नाही. इतर सहकारी शिक्षकांवर अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही.
या ॲपमध्ये एक शिक्षक एकापेक्षा अधिक विषय आणि अधिक वर्गांना शिकवत असेल तर त्या सर्व विषयांची आणि वर्गांचे रिपोर्ट्स एकाच ॲप मध्ये तयार करता येतात.
या ॲपमध्ये विविध प्रमाणपत्र, वाढदिवस शुभेच्छा बॅनर, सुविचार बॅनर असे रेडीमेड प्रोफेशनल डिझाईन करून ठेवलेले टेम्प्लेट्स ॲप मध्ये असल्यामुळे आपण सहजरित्या हे विद्यार्थ्यांना पाठवू शकतो.
हा ॲप रोज चालू झाल्याबरोबर आपल्या वर्गातील मुलांचे वाढदिवस असणाऱ्यांची नावे दाखवतो. त्यावर क्लिक केल्यावर कोणतेही डिझाईनिंग आणि टायपिंग न करता लगेच वाढदिवसाचा तयार बॅनर निवडायची संधी मिळते आणि योग्य तो बॅनर निवडल्यानंतर लगेच तो पालकांना तुमच्या नावासहित व्हाट्सअप वर पाठवण्याची सुविधा आहे.
गैरहजर असलेल्या मुलांच्या पालकांना ताबडतोब व्हाट्सअप मेसेज पाठवण्याची सुविधा मिळते. यामुळे हजेरी घेतल्याबरोबर पालकांना तात्काळ आपला मुलगा शाळेत हजर आहे किंवा नाही हे कळते. यामुळे संभाव्य मुलांसोबत होणारे धोके टाळले जातील. (ही सुविधा ऐच्छिक आहे. म्हणजे प्रत्येक शिक्षकाने ही सुविधा वापरायची की नाही हे स्वतः ठरवावे. ही सुविधा चालू-बंद करण्याचे बटन ॲप मध्ये आहे.)
या ॲप मधून विद्यार्थ्यांना असंख्य सराव चाचण्या देऊन त्यांचा रिझल्ट ॲप ऑटोमॅटिक तयार करून देतो. त्यामुळे मुलांचा प्रचंड सराव होतो. तसेच टेस्ट दिल्याबरोबर लगेच उत्तर पत्रिका सुद्धा मुलांना दाखवतो त्यामुळे कोणते उत्तर चुकले आणि त्याचे उत्तर बरोबर काय असायला हवे होते हे तात्काळ त्याला समजते. यामुळे विद्यार्थ्याला शिक्षकांवर पूर्ण अवलंबून न राहता त्याला त्याची प्रगती करण्यास वाव मिळतो.
शिक्षकांनी पाठवलेला होमवर्क किंवा सराव टेस्ट पाहण्यासाठी मुलांना RG Study हे ॲप वापरावे लागते. हे ॲप वापरण्यासाठी कुठल्याही प्रकारचा पालकांना खर्च नाही. हि १००% मोफत सुविधा आहे. या ॲपमध्ये शिक्षक शिकवत असलेल्या वर्गातील मुलांशिवाय इतर कोणीही जॉईन होऊ शकत नाही.


50% Discount
हि ऑफर फक्त मर्यादित कालावधी साठी असेल...
पेमेंट झाल्यावर लगेच App Automatic Active होईल...
असे न झाल्यास WhatsApp Support वर पेमेंट स्क्रीनशॉट सहित मॅसेज करावा...
सरासरी 1 रुपया प्रतिदिन
सरासरी 1.20 रुपया प्रतिदिन
सरासरी 1.5 रुपया प्रतिदिन


CanvaEdu Pro Free
ही ऑफर फक्त त्रैवार्षिक प्लॅनवर उपलब्ध आहे...
टाईमर झिरो होण्यापूर्वीच पेमेंट पूर्ण करा...
Canva Ai For Teachers
Official Price @4000/YEAR! 🚀
🎉 Unlock Exclusive Features! 🎉
✅ All CanvaAi Features
✅ Access to 450k+ Templates
✅ 2.5M Video Clips at Your Fingertips
✅ 4.5M Graphics Elements for Enhanced Design
✅ 3000+ Fonts Styles to Match Your Brand
✅ 100 GB of Cloud Storage for Seamless Collaboration
✅ Background Removal and More!

Don't Worry About Money
आम्ही सांगितलेले सर्व फीचर्स या ॲपमध्ये नसतील तर तुमचे पूर्ण पैसे वापस द्यायला तयार आहोत. आम्हाला केवळ तुमचे पैसे नको आहेत. तर 100% satisfaction हवे आहे. कारण आमचे ध्येय आहे Higher Quality कोर्सेस सोबत शिक्षकांसाठी सॉफ्टवेअर्स / ॲप्स तयार करणे.
Report Guruji App हे Testing Version मध्ये मागील वर्षी जवळपास 10,000+ पेक्षा अधिक शिक्षकांनी वापरले आहे. हे त्यांच्या पसंतीला पडले आहे. त्यामुळे आम्हाला खात्री आहे की तुम्हाला सुद्धा हे आवडेलच. तरीही Trial Period देण्यापेक्षा 7 दिवसाची Money Back Guarantee खात्रीपूर्वक देत आहोत. म्हणजे तुम्हाला आता कोणतीही जोखीम स्विकारायची गरज नाही. रिफंड पॉलिसी वाचा...

Critical ALERT!
रिकाम्या हाताने येथून वापस जाऊ नका!
जर गेलात, तर २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील डिजिटल रिपोर्ट्स बनवून आपण स्वतःला अपग्रेड करण्याची महत्त्वपूर्ण (दरवर्षी ३६५ तास वाचवण्याची) संधी तुमच्या हातातून निसटून गेलेली असेल. या पेजवरील संपूर्ण माहिती वाचत तुम्ही इथपर्यंत आला आहात याचा अर्थ तुम्हाला ॲप मध्ये होणारी कामे डिजिटल करून वेळ वाचवण्यात खूप इंटरेस्ट आहे.
सर्व प्लॅनमध्ये सुविधा सारख्याच आहेत. फक्त प्लॅन व्हॅलिडिटी वेगळी आहे...
टाईमर झीरो होण्यापूर्वीच पेमेंट पूर्ण करा...
सर्व प्लॅनमध्ये सुविधा सारख्याच आहेत. फक्त प्लॅन व्हॅलिडिटी वेगळी आहे...
टाईमर झीरो होण्यापूर्वीच पेमेंट पूर्ण करा...
सर्व प्लॅनमध्ये सुविधा सारख्याच आहेत. फक्त प्लॅन व्हॅलिडिटी वेगळी आहे...
टाईमर झीरो होण्यापूर्वीच पेमेंट पूर्ण करा...

आत्ता, हाच तो एक क्षण निर्णय घेण्याचा!
जीवन हे कधीच साधे सरळ नसते. अशातच अचानक अशा प्रकारचा निर्णय घेण्याचा क्षण येतो आणि हाच एक साधा निर्णय आपले दैनंदिन व वेळ खाऊ कामे सोपे करून जातो. विचार करा, १ रुपया प्रतिदिन! हा काही मोठा निर्णय नाही. पण याच एका छोट्या निर्णयामुळे तुमचे प्रत्येक वर्षी 365 तास वेळ वाचवण्यासोबतच सर्व प्रकारचे शैक्षणिक कामे डिजिटल करून अनेकदा डोकेदुखी होणाऱ्या, टेन्शन वाढवणाऱ्या व वेळखाऊ अडचणीतून मुक्त होणार आहात. आता कसला विचार करताय ?
लगेच निर्णय घ्या आणि टेन्शन मुक्त व्हा...

"हजेरी रिपोर्ट तयार करताना मला कधी तासभर लागायचा. पण Report Guruji अॅप वापरल्यानंतर फक्त एका क्लिकमध्ये रिपोर्ट तयार होतो. आता हजेरीची चिंता नाही."

"निकालपत्रकाचं काम आधी फार वेळखाऊ होतं. पण या अॅपमध्ये मार्क भरले की तयार PDF एकदम आकर्षक आणि व्यवस्थित तयार होते. तेही एका मिनिटात!"

"मुलांनी दिलेल्या सराव चाचणीचा निकाल अॅप आपोआप तयार करतो. आणि त्यातच मुलांची उत्तरपत्रिका देखील दिसते. त्यामुळे लगेच मार्गदर्शन करता येतं."

"पूर्वी मला प्रत्येक तुकडीसाठी वेगळं रजिस्टर ठेवावं लागायचं. आता Report Guruji मध्ये सर्व वर्ग एका लॉगिनमध्येच हाताळता येतात – जबरदस्त सुविधा!"

"PDF स्वरूपात रिपोर्ट तयार करून पालकांना व्हाट्सअॅपवर पाठवायला १ मिनिटही लागत नाही. पूर्वी जे शक्य नव्हतं ते आता सहज शक्य आहे."

"कागदावरच्या कामामुळे मन थकायचं. आता अॅपमुळे सगळी कागदपत्रं मोबाईलमध्ये असतात. त्यामुळे दिवस भरभरून शिकवता येतो."

"शाळेतील सगळे महत्त्वाचे रिपोर्ट – हजेरी, निकाल, पोषण आहार – एकाच अॅपमध्ये उपलब्ध आहेत. एकत्र कामं करताना हे अॅप वरदानच आहे."

"हजेरी घेतल्यावर लगेच गैरहजर मुलांच्या पालकांना WhatsApp मेसेज जातो. त्यामुळे सुरक्षिततेचा विश्वास निर्माण झाला आहे."

"सकाळी अॅप उघडलं की वाढदिवस असलेल्या विद्यार्थ्यांची नावं दिसतात. त्यांच्यासाठी रेडीमेड शुभेच्छा कार्डही उपलब्ध – छान वाटतं."

"आमच्या वर्गातल्या मुलांनी सराव चाचण्या रोजच दिल्या. कारण अॅपमधून लगेच उत्तर व निकाल मिळायचे. यामुळे त्यांचा अभ्यास खूपच वाढला."

"माझ्याकडे पाच विषय आहेत. पूर्वी प्रत्येकासाठी वेगवेगळे रजिस्टर लागायचे. आता एकाच अॅपमध्ये सगळं नीट काम होत आहे – वेळ आणि मेहनत दोन्ही वाचतात."

"Excel अपलोड केल्यावर 5 मिनिटात सर्व विद्यार्थ्यांची माहिती अॅपमध्ये आली. आता नोंद करताना त्रुटी होत नाहीत."

"शाळेनंतर घरी गेल्यावर रिपोर्ट करायचेच काम असायचं. पण अॅपमुळे हेच काम 10 मिनिटांत शाळेतच पूर्ण होतं – फार आनंद होतो."

"अचानक मुख्याध्यापकांनी रिपोर्ट मागितला तरी मी एक मिनिटात तयार करून देतो. आधी यासाठी दोन-दोन तास लागायचे!"

"माझा मोबाईल हरवला तरी क्लाऊड स्टोरेजमुळे सगळे डेटा दुसऱ्या मोबाईलमध्ये मिळाले. मोठं टेन्शन टळलं."

"अभ्यासक्रम सुरू करताना मुलांच्या आधीच्या उत्तरपत्रिका बघून मला लगेच लक्षात येतं कोण कशात कमजोर आहे. मार्गदर्शन अचूक देता येतं."

"मी माझ्या फीडबॅकनुसार Report Guruji अॅपमध्ये बदल मागितले आणि ते अपडेटमध्ये आले – हीच खरी ग्राहक सेवा!"

"इन्स्पेक्शन दरम्यान अचूक आणि सुंदर रिपोर्ट्स तयार दिले गेले. यामुळे मुख्याध्यापकांनी सुद्धा माझं कौतुक केलं."

"मी तंत्रस्नेही नसल्यामुळे मला खूप टोमणे खावी लागत असत. माझं शिक्षकपद सन्मानाने टिकवायला मदत करणारा अॅप म्हणजे Report Guruji. सर्व कामे वेळेवर आणि सुटसुटीत."

"अशा प्रकारचं अॅप मला खूप आधीच मिळायला हवं होतं. कागदाचा खर्च, वेळ आणि श्रम सगळ्यांची बचत झाली."

"पूर्वी निकाल सादर करताना टायपिंग आणि पेज सेटिंगमध्ये फार वेळ जायचा. आता अॅप हे सगळं आपोआप तयार करतं."

"माझे रिपोर्ट्स नेहमी सर्वात उशिरा तयार व्हायचे. आता मात्र बाकीच्यांपेक्षा अचूक आणि लवकर तयार करतो."

"Report Guruji मुळे मी आता खऱ्या अर्थाने 'Smart Teacher' झालोय. डिजिटल काम करणं खूप सहज झालं आहे."

"मी एका शाळेत अनेक तुकड्यांना शिकवतो. आता सर्व तुकड्यांचे रिपोर्ट एकाच लॉगिनमध्ये तयार करता येतात."

"तयार टेम्प्लेट्समध्ये वाढदिवस शुभेच्छा, प्रमाणपत्र, सुविचार तयार असतात – व्हाट्सअॅपवर सहज पाठवता येतात."

"फक्त एकदा डेटा भरला की अनेक प्रकारचे रिपोर्टस तयार होतात – श्रेणी निहाय, प्रवर्ग निहाय, एकत्रित निकाल सगळं!" अपने आमचं खरंच खूप सोपं काम केलं आहे.

"पालक मिटिंगला रिपोर्ट घेऊन जाण्याची भीती आता नाही. अॅपमधून लगेच प्रिंट किंवा PDF मिळतो."

"वर्षभरात 365 तास वाचवतो, हे मी अनुभवातून सांगतो. हे अॅप म्हणजे शिक्षकांसाठी वेळ बचतीचं वरदानच आहे."

"सहकारी शिक्षकांना सुद्धा मी हे अॅप वापरायला सुचवलं – आता त्यांचेही काम सुटसुटीत झालंय."

"प्रत्येक शिक्षकासाठी आवश्यक असलेले सगळे फिचर्स एका अॅपमध्ये! Report Guruji वापरा, आणि कामं डिजिटल करा."
App Install केल्यावर तुमच्या आवडीनुसार App मध्येच कोणत्याही एका प्लॅनचे पेमेंट करा. त्यानंतर आपोआप App चे सर्व Menu चालू होतील. सर्वात अगोदर तुमच्या विद्यार्थ्याची नावे अॅड करावीत. App Full training Video पाहून पुढे कृती चालू ठेवावी...
हे ॲप ऑफलाईन चालते. फक्त बॅकअप घेण्यासाठी व डाटा रिस्टोर करण्यासाठी नेटवर्कची आवश्यकता असते. त्यामुळे आपल्या मोबाईलला कायम नेटवर्क कनेक्टिव्हिटी नसली तरी चालते.
एक शिक्षकी शाळेचे सर्व वर्ग सर्व विषयांचे कामकाज तुम्ही एकाच प्लॅनमध्ये तयार करू शकता. प्रत्येक वर्गासाठी वेगळा प्लॅन घ्यायची आवश्यकता नाही.
पेमेंट केल्यावर App लगेच चालू होईल व तुम्ही निवडलेल्या प्लॅन नुसार त्याची Validity असेल...
Report Guruji App मध्ये Backup व Restore हे मेनू वापरुन backup केलेला डेटा Restore मेन्यू क्लिक करुन पुन्हा दुसऱ्या मोबाईल मध्ये मिळविता येतो. Back-up & Restore Process पहा
होय, तुम्ही रिपोर्ट तयार करताना भरलेली माहिती तुम्हाला पाहिजे तेव्हा आणि कितीही वेळा Edit करता येते.
हो. सध्याच्या बदलानुसार हे ॲप अपडेट केलेले आहे...
App मधील सर्व रिपोर्टस pdf स्वरूपात Export करुन त्यांना प्रिंट काढून देऊ शकता किंवा pdf व्हॉटस्अप वर पाठवू शकता...
हो. तुमच्या गरजेनुसार शाळेचे नाव व विद्यार्थ्यांचा डेटा बदलता येईल...
Report Guruji App मध्ये Help मेनू मध्ये Helpline नंबर दिलेला. स्क्रीनशॉट सहित समस्या पाठवावी. 2 तासातच तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळेल...
WhatsApp Official Technical Support