लवकरच Admissions बंद होत आहेत...

00
:
00
:
00
:
00

आत्ताच ब्लॉग लिहायला सुरुवात करा आणि वाचकांवर आपल्या विचारांची छाप पाडा

StartBloggin_exnda_826

हि ट्रेनिंग रेकॉर्डेड आहे...
तुमच्या वेळेनुसार पूर्ण करु शकता
जेव्हा लाईव्ह असेल तेव्हा पुन्हा अटेंड करु शकता

तुम्हाला काय शिकायला मिळेल ?

  • ब्लॉग लिहिताना टॉपिक कसा निवडावा ?
  • आपल्या ब्लॉगवर ट्रॅफिक येण्यासाठी ऑप्टिमायझेशन कसे करावे ?
  • आपल्या ब्लॉगवर वेगवेगळे मेनू कशा पद्धतीने डिझाईन करावेत ?
  • कॉपीराईट फ्री ब्लॉग पोस्ट कशी तयार करावी ?
  • Professional दिसणारी ब्लॉग डिझाईन कशी करावी ?
  • Search Engine मध्ये ब्लॉग येण्यासाठी कोणत्या setting कराव्यात ?
  • Earning साठी ब्लॉगवर जाहिराती कशा सुरु कराव्यात ?
  • ब्लॉग पब्लिश करताना विविध मल्टिमिडियाचा योग्य पद्धतीन वापर कसा करावा ?  
  • ब्लॉगमध्ये फिरणारे हेडलाईन्स (Scrolling Text) कशी करावी ?  

जाणून घ्या Blogging चे फायदे ?

Smoke1_m4ntq_55

ब्लॉगिंगमुळे तुम्हाला नवीन नवीन गोष्टी शिकता व व तुमच्या विचारांमध्ये प्रगल्भता येतेब्लॉगिंगचा अर्थच असा आहे कि आपल्याला माहिती असलेल्या गोष्टी दुसऱ्यांना शिकवणे. त्यामळे ब्लॉग लिहताना आपण प्रयन्त करतो कि ज्या विषयावर आपण blog म्हणजे लेख लिहत आहोत त्याची पूर्ण माहिती इंटरनेट किव्हा पुस्तकातून काढून त्याचा पूर्ण अभ्यास करूनच ती माहिती आपल्या ब्लॉग वर सादर करतो. अशाने तुम्ही त्या विषयाचा सखोलपणे अभ्यास करता आणि त्यातूनच आपल्याला नवीन नवीन गोष्टी शिकता येतात.

Smoke2_cyntq_55

ब्लॉगिंगमुळे तुम्ही अधिक निर्भीड व स्पष्टपणे विचार मांडू शकता.कोणत्याही गोष्टीबद्दल स्पष्टपणे विचार मांडणे आणि नवीन कल्पनांबद्दल विचार करणे हे देखील एखाद्याच्या जीवनातला एक महत्त्वपूर्ण कौशल्य आहे. आणि आपल्याला शाळेमध्ये या गोष्टींबद्दल शिकवले जात नाही. म्हणूनच जर तुम्ही नियमित लिखाण करत असाल तर तुम्हाला तुमचे विचार जीवनात स्पष्टपणे मांडायला मदत होईल. लिखाण आपल्याला सभोवतालच्या गोष्टींबद्दल अधिक सखोलपणे विचार करण्यास प्रवृत्त करते, जसे की आपले कुटुंब, समाज इ. तसेच लिखाणामुळे आपण स्वतःबद्दलचे सामर्थ्य आणि कमकुवतेबद्दल देखील जाणून घेऊ शकतो. जेणेकरून तुम्ही त्यात सुधारू आणू शकाल.

Smoke3_c4mjk_55

ब्लॉगिंगमुळे तुमचा आत्मविश्वास व निर्भीडपणा वाढण्यास मदत होते.मी बरेच ब्लॉगर्स पाहिले आहेत. ज्यांना पूर्वी इतका आत्मविश्वास नव्हता परंतु काळाबरोबर त्यांचा निर्भीडपणा व आत्मविश्वास वाढत गेला आहे. ब्लॉगिंग च्या मदतीने तुम्ही तुमचे विचार मांडू शकता. कदाचित तुम्ही एखाद्या ठिकाणी चुकीचे देखील असाल पण तुम्हाला तुमचे मत मांडायचा आत्मविश्वास वाढेल. आणि तुम्ही पुढच्या वेळी एखाद्या विषयावर तुमच मत मांडताना घाबरणार नाहीत.

Smoke4_y0mza_55

तुमचा ब्लॉग तुम्हाला तुमच्या मृत्यू नंतर देखील तुमच्या विचारांद्वारे अमर ठेवू शकतो जसे कि आपल्याला माहिती आहे या जगातील प्रत्येक जीवित वस्तू एक ना एक दिवस नष्ट होणार आहे. परंतु असे म्हटले जाते कि लेखणी तुमच्या मरणानंतर सुद्धा जिवंत राहते. त्यामुळे तुम्हाला तुमचे विचार तसेच तुम्हाला असलेली माहिती हि अमर ठेवायची असेल तर लवकरात लवकर ब्लॉगिंग करायला सुरवात करा!!!

Smoke5_ezmdg_55

ब्लॉगिंग पूर्णपणे फ्री किंवा अल्प खर्चात सुरू करता येते. आजकाल कोणीही ब्लॉग सुरू करू शकतो. Google द्वारे प्रदान केलेले प्लॅटफॉर्म ब्लॉगर (Blogger) हे एक फ्री प्लॅटफॉर्म आहे. तसेच तुम्ही आपले स्वतःचे डोमेन आणि होस्टिंग खरेदी करून आपला ब्लॉग प्रारंभ करू शकता आणि तो देखील परवडणार्‍या दरात. जर का तुम्ही डोमेन आणि होस्टिंग खरेदी करून ब्लॉग बनवणार असाल तर आम्ही तुम्हाला मदतही करू. यासाठी आम्ही ३ दिवसाची सुंदर व आकर्षक ब्लॉग सेटअप करणारी कार्यशाळा सुद्धा घेत असतो.

Smoke6_ixntq_55

ब्लॉगिंगसाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची कोडींग शिकण्याची गरज नाही. जसे इतर प्रकारचे क्लिष्ट वेबसाईट तयार करण्यासाठी कोडींगच्या माहिती गरज असते परंतु ब्लॉगिंगमध्ये असे काहीही नाही आहे. कोणीही हे अगदी सहजपणे शिकू शकते. आणि सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे केवळ ३० मिनिटांत आपण आपला ब्लॉग तयार करू शकता. यासाठी कोणत्याही कोडिंग किंवा तांत्रिक ज्ञानाची आवश्यकता नाही आहे.

Smoke7_iwmjg_55

ब्लॉगिंगमुळे तुमचा स्वतःचा व्यवसाय सुद्धा तयार होईल. जसे जसे तुम्ही ब्लॉगिंग च्या क्षेत्रात पुढे जाल तसतसा तुमच्या लेखांचे / Blog चे वाचक वाढत जातील, तुमच्या वाचकांचा मोठा संघ तयार होईल. यामुळे तुम्ही तुमची स्वप्न पूर्ण करू शकाल आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुम्ही स्वतःचे बॉस असाल, तुम्हाला कोणाच्या हाताखाली काम करायची गरज लागणार नाही. उलट जेव्हा तुमचा ब्लॉग खूप प्रसिद्ध होईल तेव्हा तुम्हाला तो Manage करण्यासाठी इतर लोकांना कामावर ठेवण्याची गरज लागेल.

Smoke8_u1mtc_55

तुम्ही तुमच्या इच्छेनुसार आवडत्या ठिकाणाहून ब्लॉगिंग सुरु करू शकता. ब्लॉगिंगचा सगळ्यात मोठा फायदा जो मला वाटतो तो म्हणजे तुम्ही कुठेही बसून लेख लिहू शकता. त्यासाठी फक्त दोन गोष्टींची आवश्यकता लागते ती म्हणजे लॅपटॉप किंवा मोबाईल आणि इंटरनेट कनेक्शन. यासाठी तुम्हाला तुमच्या परिवारापासून लांब जाण्याची गरज सुद्धा लागत नाही. तुम्ही जिथे आहेत तिथून काम करत करत पैसे कमवू शकता.

Smoke9_yxntu_55

ब्लॉगिंग पूर्णपणे फ्री किंवा अल्प खर्चात सुरू करता येते. आजकाल कोणीही ब्लॉग सुरू करू शकतो. Google द्वारे प्रदान केलेले प्लॅटफॉर्म ब्लॉगर (Blogger) हे एक फ्री प्लॅटफॉर्म आहे. तसेच तुम्ही आपले स्वतःचे डोमेन आणि होस्टिंग खरेदी करून आपला ब्लॉग प्रारंभ करू शकता आणि तो देखील परवडणार्‍या दरात. जर का तुम्ही डोमेन आणि होस्टिंग खरेदी करून ब्लॉग बनवणार असाल तर आम्ही तुम्हाला मदतही करू. यासाठी आम्ही ३/4 दिवसाची सुंदर व आकर्षक ब्लॉग सेटअप करणारी कार्यशाळा सुद्धा घेत असतो.

🌸 आपले प्रशिक्षक 🌸

SubhashBade_kwnzm_720

श्री. सुभाष बडे

यांनी मागील 8 वर्षे शिक्षण क्षेत्रात काम केले आहे. आतापर्यंत विविध संस्थामध्ये मॅनेजर पदावर काम केले आहे. कोरोनाकाळा पासून आत्तापर्यंत डिजिटल साक्षरता अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील 2,00,000 पेक्षा अधिक शिक्षकांना मोफत तंत्रस्नेही साक्षर बनविले.  सद्या शाबास गुरुजी एज्युकेशन पोर्टलच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रातील गुणवत्तापूर्ण ऑनलाइन सेवा संपूर्ण महाराष्ट्रात अल्प दरात उपलब्ध करून देत आहेत. आत्तापर्यंत केलेल्या कार्याचे मिळालेले पुरस्कार खालील प्रमाणे आहेत....

  • राष्ट्रीय शिक्षकरत्न पुरस्कार
    (काव्यमित्र संस्था पुणे)
  • राज्यस्तरीय महामित्र पुरस्कार
    (माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र शासन)
  • वीरचक्र पुरस्कार
    (बिर्ला सनलाईफ इन्शुरन्स)
  • Certified WhatsApp Automation Expert
    (Meta, India & Aisensy India)
  • Certified Neurolinguistics Programming Practitioner
    (ANLP, India)
axotq_1200_sHJcVfMFZT1200887XwdCkIu1920Untitleddesign21

#1

Professional quality Lifetime Licensed Blog Theme💡

मार्केट मूल्य 1200 रु.

#2

Personal WhatsApp Chat Support For 1 yr.

अमूल्ये 

#3

Domain Purchase & Connecting Support

मार्केट मूल्ये 1500 रु.

#4

AdSense Approval Support

मार्केट मूल्य 2000 रु.

#5

Blog SEO Support

मार्केट मूल्य 2000 रु.

#6

1 yr. Recorded Course Access

मार्केट मूल्य 1200 रु.

  • जर तुम्हाला लिखाणाची आवड असेल आणि तुमचे लिखाण म्हणजेच तुमचे विचार मोफत लोकांपर्यंत कसे पोहोचू शकता हे या सेशनमध्ये आपल्याला समजून घेता येईल....?
  • आपली लेखमाला कोणत्याही वृत्तपत्रात छापण्याची वाट पाहण्याची आवश्यकता नाही. तसेच पुस्तक प्रकाशनाची झंझट न करता स्वतःच आपले लेख प्रकाशित करून लोकांपर्यंत कसे पोहोचू शकता हे तुम्हाला कळेल...?
    मोजक्याच जागा शिल्लक! ताबडतोब Registration पूर्ण करा...

Fees ₹ 1600/-

Special Offer Fees
₹ 1199/- Only

00
Days
:
00
Hours
:
00
Minutes
:
00
Seconds

नेहमी विचारले जाणारे प्रश्न ?

  • पेमेंट केल्यावर पुढील प्रोसेस काय असेल ?

तुम्हाला ट्रेनिंगच्या आदल्या दिवशी 1Paid Blog Design Workshop नावाच्या व्हॉटस्अप ग्रुपमध्ये अॅड केले जाईल...
पेमेंट पूर्ण झाल्यावर स्क्रीनशॉट पाठवायची आवश्यकता नाही. तुम्हाला तुमच्या बँकेकडून पैसे कट झाल्याचा एसएमएस (SMS) आल्यावर तुमचे अॅडमिशन झालेले आहे असे समजावे. तसेच तुम्ही ईमेल आयडी अचूक वापरला असेल तर ईमेल वर आणि WhatasApp वर पेमेंट रिसिप्ट मिळालेली असेल. 

  • या ट्रेनिंगचे रेकॉर्डेड सेशन कोठे पहायचे?

कोर्स खरेदी केल्यावर पासवर्ड ताबडतोब ईमेल वर मिळेल...
किंवा Course access साठी खालील लिंकवर क्लिक करून Login बटन दाबावे...👇
https://shabasguruji.com/

Username : your email ID
(पेमेंट करताना वापरलेलाच ई-मेल आयडी)
Password विसरला असेल तर Forgot Password? बटन वर क्लिक करून नवीन तयार करू शकता...
लॉगिन होत नसेल तर काय अडचण येते त्याचा स्क्रीनशॉट सोबत तुमचा ईमेल आयडी पाठवावा...

What's App Support

  • या ट्रेनिंगचे रेकॉर्डेड सेशन किती दिवस पाहता येतील?

शाबास गुरुजी पोर्टलवर तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओचा 1 वर्षाचा Access दिला जाईल...

  • माझ्याकडे ऑनलाईन शिकविण्याचे फार थोडे ज्ञान आहे ?

तरीही तुम्हाला थोड्या अधिक सरावाने हे सर्व सहज जमेल...

  • हे ट्रेनिंग शिकताना मला फक्त मोबाईलवर शिकता येईल का?

होय, लॅपटॉप/डेस्कटॉप नसला तरी मोबाईलवर पूर्ण ट्रेनिंग पूर्ण करता येईल...

  • या ट्रेनिंग नंतर प्रत्यक्ष Technology वापरताना अडचण आल्यास मदत मिळेल का?

होय, शिकविलेल्या भागावरील अडचणीसाठी Whats app चॅटिंगद्वारे मदत केली जाईल...