22daysStatelevelVideoMakingCompetition_k2ndc_826
00
Days
:
00
Hours
:
00
Minutes
:
00
Seconds

हा कोर्स रेकॉर्डेड आहे. तुमच्या वेळेनुसार पूर्ण करु शकता. जेव्हा लाईव्ह बॅच असेल तेव्हा Live सुद्धा अटेंड करु शकता...

तुम्हाला काय शिकायला मिळेल ?

Augmented Reality व्हिडिओ Content कसा तयार करावा?

Whiteboard & Blackboard Animation Video कसा तयार करावा ?

सर्वोत्तम गुणवत्तेचा आवाज कसा रेकॉर्ड करावा?

स्टॉक मीडिया न वापरता स्वत:चे मटेरियल कसे तयार करावे ?

Gamification & E-assessments व्हिडिओ कसा तयार करावा ?

Hand Writing Animation Video कसा तयार करावा?

सर्वोत्तम गुणवत्तेचा व्हिडिओ Edit कसा करावा?

स्पर्धेच्या नियमांचे पालन करुन व्हिडिओ स्क्रिप्ट कशी लिहावी ?

मागील बॅचच्या प्रशिक्षणार्थींच्या प्रतिक्रिया

Limited Time Special Bonus

Premium Software Free

Professional Screen Recording व Video Editing Software कोर्समध्ये मोफत देण्यात येईल...

1 Yr. Course Access

शाबास गुरुजी पोर्टलवर 1 वर्षासाठी रेकॉर्डिंग व्हिडिओ कोर्स पाहण्याचा ऍक्सेस तुम्हाला दिला जातो.

WhatsApp Cmmunity Support

आपल्या सारख्या तंत्रस्नेही शिक्षणच्या समूहातून शिकण्याची संधी व आमचे स्पेशल  मार्गदर्शन मिळेल...

हा कोर्स रेकॉर्डेड आहे. तुमच्या वेळेनुसार पूर्ण करु शकता. जेव्हा लाईव्ह बॅच असेल तेव्हा Live सुद्धा अटेंड करु शकता...

Special Offer Fees
₹ 2399/- Only

00
Days
:
00
Hours
:
00
Minutes
:
00
Seconds

नेहमी विचारले जाणारे प्रश्न ?

  • Admission केल्यावर पुढील प्रोसेस काय असेल ?

तुम्हाला ट्रेनिंगच्या दिवशी State Level Video Making Competition sales Page जॉइन करण्यासाठी वैयक्तिक व्हॉटस्अप मेसेज व कॉल येईल...

  • हा कोर्स Live की Recorded आहे?

हा कोर्स तुम्ही निवडलेल्या प्लॅन नुसार Live आणि Recorded दोन्ही प्रकारात उपलब्ध आहे. 

  • Recorded कोर्स खरेदी केल्यास कोठे पाहावा?

कोर्स खरेदी केल्यावर पासवर्ड ताबडतोब ईमेल वर मिळेल...
किंवा Course access साठी खालील लिंकवर क्लिक करून Login बटन दाबावे...👇
https://shabasguruji.com/
Username : your email ID
(पेमेंट करताना वापरलेलाच ई-मेल आयडी)

Password विसरला असेल तर Forgot Password? बटन वर क्लिक करून नवीन तयार करू शकता...

लॉगिन होत नसेल तर काय अडचण येते त्याचा स्क्रीनशॉट सोबत तुमचा ईमेल आयडी पाठवावा...
What's App Support

  • हा कोर्स Basic, Medium की Advance Level चा आहे?

हा कोर्स Advance Level चा आहे. 

  • माझ्याकडे ऑनलाईन शिकविण्याचे फार थोडे ज्ञान आहे ?

तरीही तुम्हाला थोड्या अधिक सरावाने हे सर्व सहज जमेल...

  • हे ट्रेनिंग शिकताना मला फक्त मोबाईलवर शिकता येईल का?

होय, लॅपटॉप/डेस्कटॉप नसला तरी मोबाईलवर पूर्ण शिकता येईल...

  • या ट्रेनिंग नंतर प्रत्यक्ष Technology वापरताना अडचण आल्यास मदत मिळेल का?

होय, शिकविलेल्या भागावरील अडचणीसाठी Whats app चॅटिंगद्वारे मदत केली जाईल...