
because This offer is only for 1st time visitor on this page because its very exclusive offer!
प्रत्येक कोर्स बद्दल अधिक माहितीसाठी Check Course Details वर क्लिक करावे


मोबाईलवर आकर्षक 2D अनिमेशन स्टोरी व्हिडिओ तयार करण्याचे तंत्र
👨👨👦 3620 Participants

Advance Google Forms बद्दलच्या संपूर्ण माहितीसाठी येथे क्लिक करा...
👨👨👦 4886 Participants

Office 365 चा वापर करुन डेस्कटॉपवर आकर्षक ग्राफिक्स/प्रेझेंटेशन तयार करण्याचे तंत्र
👨👨👦 7562 Participants

मोबाईलवर मराठी कॅलिग्राफी सहित आकर्षक ग्राफिक्स डिझाईन तयार करण्याचे तंत्र
👨👨👦 4891 Participants

गुगल शीट सुरुवातीपासून कसे वापरावे? या बद्दलच्या संपूर्ण माहितीसाठी येथे क्लिक करा..
👨👨👦 9590 Participants

गुगल शीट मधील Advance Techiniques बद्दलच्या माहितीसाठी येथे क्लिक करा..
👨👨👦 7662 Participants

गुगल शीटमध्ये Master होण्यासाठीच्या माहितीसाठी येथे क्लिक करा...
👨👨👦 6591 Participants

कॉम्प्युटरवर कोणत्याही प्रकारच्या Editing शिवाय तात्काळ Video बनविण्यासाठी येथे क्लिक करा...
👨👨👦 3752 Participant

फक्त मोबाईलचा वापर करुन अतिशय सुंदर विडिओ निर्मितीसाठी येथे क्लिक करा...
👨👨👦 8598 Participants

3D+AR+VR = Augmented Realityया बद्दलच्या संपूर्ण माहितीसाठी येथे क्लिक करा..
👨👨👦 3594 Participants




यांनी मागील 8 वर्षे शिक्षण क्षेत्रात काम केले आहे. आतापर्यंत विविध संस्थामध्ये मॅनेजर पदावर काम केले आहे. कोरोनाकाळा पासून आत्तापर्यंत डिजिटल साक्षरता अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील 2,00,000 पेक्षा अधिक शिक्षकांना मोफत तंत्रस्नेही साक्षर बनविले. सद्या शाबास गुरुजी एज्युकेशन पोर्टलच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रातील गुणवत्तापूर्ण ऑनलाइन सेवा संपूर्ण महाराष्ट्रात अल्प दरात उपलब्ध करून देत आहेत. आत्तापर्यंत केलेल्या कार्याचे मिळालेले पुरस्कार खालील प्रमाणे आहेत....
पेमेंट पूर्ण झाल्यावर स्क्रीनशॉट पाठवायची आवश्यकता नाही. तुम्हाला तुमच्या बँकेकडून पैसे कट झाल्याचा एसएमएस (SMS) आल्यावर तुमचे अॅडमिशन झालेले आहे असे समजावे. तसेच आमच्याकडून पेमेंट successful ईमेल सुद्धा येईल...
आपणास विनंती करण्यात येत आहे की, आपल्या courses चे सर्व रेकॉर्डिंग व्हिडिओज एक वर्षासाठी या लिंकवर तुम्हाला उपलब्ध असणार आहेत.
खालील लिंकला क्लिक केल्यावर तुम्हाला स्वतःचे Login करून घ्यायचे आहे.
Course Login link 👇🏻
Access Your courses here
Portal Login/forgot password/Course access Process Video Link👇🏻
https://youtu.be/otUpIJvN2AY
Log IN करण्यासाठी पेमेंट करताना वापरलेलाच ईमेल आयडी वापरावा.
तुम्ही यापूर्वी शाबास गुरुजी पोर्टलवर लॉग-इन केलेले असेल आणि पासवर्ड विसरला तर Forgot Password बटन क्लिक करून स्वतः नवीन पासवर्ड तयार करून Log IN करावे....
⟱⟱⟱⟱⟱⟱⟱⟱⟱⟱⟱⟱
Login झाल्यानंतरही कोर्स दिसत नसल्यास खालील लिंकवर payment Screenshot सहित समस्या सविस्तर लिहा....👇🏻
What's App Support
शाबास गुरुजी पोर्टलवर तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओचा 1 वर्षाचा Access दिला जाईल...
तरीही तुम्हाला थोड्या अधिक सरावाने हे सर्व सहज जमेल...
होय, लॅपटॉप/डेस्कटॉप नसला तरी मोबाईलवर पूर्ण ट्रेनिंग पूर्ण करता येईल...
होय, शिकविलेल्या भागावरील अडचणीसाठी Whats app चॅटिंगद्वारे मदत केली जाईल...